7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, ‘या’ कारणामुळे पगारवाढीची शक्यता

| Updated on: Aug 05, 2021 | 7:18 PM

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 11 टक्के महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता जून 2021 च्या DA बाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

1 / 5

2 / 5
AICPI च्या आकड्यांवरुन (All India consumer price index) महागाई भत्त्यात पुन्हा 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

3 / 5
महागाई भत्त्यात (Dearness Allowance news in Hindi) 4 टक्के वाढीसाठी AICPI IW च्या आकडेवारीत 130 ची नोंद व्हावी लागते.

4 / 5
सध्या हा आकडा 121.7 वर पोहचलाय. त्यामुळे जूनमध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो.

5 / 5
आतापर्यंत महागाई भत्ता 28 टक्के झालाय, जून 2021 मध्ये वाढ पकडून 31 टक्के होईल. असं असलं तरी हा भत्ता नेमका कधी दिला जाईल हे स्पष्ट नाही. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत याबाबत चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.