या देशात आहेत सर्वात जास्त नद्या, खूप कमी लोकांना माहितीये याचे उत्तर
जगात अशा अनेक नद्या आहेत ज्यामुळे त्या देशाला मोठी संजीवनी मिळाली आहे. या नद्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी तर होतोच पण औद्योगिक कामांसाठी देखील हे पाणी वापरले जाते. पण तुम्हाला माहितीये का की सर्वाधिक नद्या कोणत्या देशात आहे. चला जाणून घेऊयात याचं उत्तर.
जगभरात अनेक नद्या आहेत. अनेक नद्यांना त्याचे विशेष महत्त्व आहे. नाईल आणि ॲमेझॉन या नद्या सर्वात मोठ्या नद्या मानल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबरोबरच औद्योगिक कामातही या नद्या महत्त्वाच्या आहेत.
Follow us on
जगभरात अनेक नद्या आहेत. अनेक नद्यांना त्याचे विशेष महत्त्व आहे. नाईल आणि ॲमेझॉन या नद्या सर्वात मोठ्या नद्या मानल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबरोबरच औद्योगिक कामातही या नद्या महत्त्वाच्या आहेत.
भारतात तर अनेक नद्यांना धार्मिक महत्त्व आहे. जगातील बहुतांश लोक हे पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, जगातील सर्वात जास्त नद्या कोणत्या देशात आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
सर्वाधिक नद्या असलेल्या देश कोणता आहे. हे अनेकांना माहित नसेल.
जगातील बहुतांश नद्या या भारताच्या शेजारील बांगलादेशात आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या देशात सुमारे 700 नद्या वाहतात. जे आपल्या देशापेक्षा कितीतरी अधिक आहेत.
बांगलादेशला नद्यांची भूमी असेही म्हटले जाते.आपल्या देशात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा, गंगा, सुमा या नद्याही याच देशातून वाहतात.
जगात सुमारे 1.5 लाख नद्या आहेत. यातील अनेक नद्या शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. प्रत्येक नदीचीही स्वतःची जैवविविधता असते.