पपई खाल्याने कोणती समस्या होते दूर, खूप कमी लोकांना माहितीये उत्तर

| Updated on: Nov 17, 2023 | 6:34 PM

general knowledge : तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ठाऊक असेलच असे होत नाही. त्यासाठी वाचन करावे लागते. जेवढे वाचन जास्त तेवढे सामान्य ज्ञानात भर पडते. तुम्ही देखील सामान्य ज्ञान वाढवून हुशार बनू इच्छित असाल तर खालील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

पपई खाल्याने कोणती समस्या होते दूर, खूप कमी लोकांना माहितीये उत्तर
papaya
Follow us on

GK in Marathi : सामान्य ज्ञान ही आताची काळाची गरज बनली आहे. सामान्य ज्ञान कधी आणि कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.  आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. नोकरीत मुलाखतीच्या वेळेस देखील सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमचे सामान्य ज्ञान जितके चांगले तितके तुम्ही हुशार म्हणून ओळखले जातात.

कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून प्रसिद्ध आहे?

जयपूरला भारताचे पॅरिस म्हटले जाते.

कोणत्या देशाने प्रथम संविधान बनवले?

अमेरिकेने सर्वात आधी संविधान म्हणजेच राज्यघटना बनवली.

जगातील कोणत्या देशात महिलांची संख्या कमी आहे.?

जगातील व्हॅटिकन सिटीमध्ये महिलांची संख्या सर्वात कमी आहे.

पपई खाल्ल्याने काय फायदा होतो?

पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.