असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही? तुम्हाला माहितीये याचे उत्तर

| Updated on: Nov 22, 2023 | 5:39 PM

स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सामान्य ज्ञान ज्यांचे चांगले आहे ते लोकं यातून नक्कीच पास होऊन पुढे जातात. तुमच्यासाठी GK क्विझ घेऊन आलो आहोत. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत का?

असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही? तुम्हाला माहितीये याचे उत्तर
Mosquito
Follow us on

GK In marathi : स्पर्धात्मक परीक्षा पास होण्यासाठी सामान्य ज्ञान खूप महत्त्वाचे असते. सामान्य ज्ञान मिळवायचे असेल तर चालू घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे. सामान्य ज्ञान तुम्हाला हुशार बनवते. आज आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. ज्यामुळे तुमचे सामान्य ज्ञान नक्कीच वाढेल. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर आधीच माहित असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.

डासांचा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो?

– चीनमध्ये डासांचा सण साजरा केला जातो.

असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही?

– फ्रान्स हा असा देश आहे जिथे एकही डास नाही.

कोणत्या देशात राष्ट्रपतींचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असतो?

– स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असतो.

दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोणती होती?

– दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कलकत्ता होती.

गांधीजींच्या आधी भारतातील चलनी नोटांवर कोणाचा फोटो होता?

– महात्मा गांधींच्या फोटोपूर्वी भारताच्या चलनावर अशोक स्तंभाचा फोटो छापला जायचा..

भारतात 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?

– भारतात 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी 3 रुपयांपर्यंत खर्च येतो.