[svt-event title=”सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार, राज्य सरकारचा निर्णय” date=”22/04/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]
सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार, राज्य सरकारचा निर्णयhttps://t.co/ui2KKZJuQ3 #coronavirus #salary
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”Corona Update : गेल्या 24 तासात 1,486 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 20,471 वर” date=”22/04/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]
Corona Update : गेल्या 24 तासात 1,486 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 20,471 वरhttps://t.co/bB3f7bdGDf
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी” date=”22/04/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळीhttps://t.co/7kmOaQwLpG #coronavirus #CoronavirusOutbreakindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”Wadhawan case | वाधवान बंधूंचा क्वारंटाईनकाळ संपला, मात्र सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश” date=”22/04/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]
Wadhawan case | वाधवान बंधूंचा क्वारंटाईनकाळ संपला, मात्र सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेशhttps://t.co/ZAIR8wjDSn
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”यवतमाळ येथे सारी आजाराने एकाचा मृत्यू ” date=”22/04/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ येथे सारी आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला रुग्ण 65 वर्षाचा होता. यवतमाळ शहराला लागून असलेल्या पिंपळगाव परिसरातील रहिवासी होता. [/svt-event]
[svt-event title=”सातारा जिल्हयात आणखी एक कोराना बाधित रुग्ण ” date=”22/04/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 18 वर झाली आहे. कोराना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तीन वर्षीय बालकाला कोरोना झाला. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”सोलापुरात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले” date=”22/04/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. त्यात तीन मृतांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचे उद्घाटन ” date=”22/04/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचे उद्घाटन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावमधून येऊन पाटील यांनी उद्घाटन केले. बेळगाव रेड झोनमध्ये असतानाही कोल्हापूरच्या चंदगडमध्ये येऊन उद्घाटन केलं. विशेष म्हणजे उद्घाटनाला तीस ते पस्तीस लो हजर होते. [/svt-event]
[svt-event title=”अहमदनगर जिल्ह्यात 31 जणांना कोरोनाची बाधा” date=”22/04/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 31 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दोन कोरोना बाधितांना डिस्चार्ज दिला आहे. [/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी” date=”22/04/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]
?राज्यातील एकूण कोरोना रुग्ण – 5649
?आज नवे रुग्ण – 431
?आज मृत्यू – 18 (एकूण 269)
?आज डिस्चार्ज मिळालेले रुग्ण – 67 (एकूण 789)
?मुंबईतील एकूण रुग्ण – 3683
?पुण्यातील एकूण रुग्ण – 734 (आतापर्यंत मृत्यू- 54) https://t.co/HQdYD3e2e9 pic.twitter.com/7wOEdCoU5N— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर” date=”22/04/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर, आज नव्या 431 रुग्णांची भर, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 3683, पुण्यात 734 कोरोनाचे रुग्ण, राज्य सरकारची माहिती @rajeshtope11 [/svt-event]
[svt-event title=”सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकाच टप्प्यात” date=”22/04/2020,5:54PM” class=”svt-cd-green” ] सरकारी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार वेळेत होणार, राज्य सरकारचा निर्णय, मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देण्यात आला होता, एप्रिलचा पगार मात्र पहिल्याप्रमाणे एकाच टप्प्यात होणार [/svt-event]
[svt-event title=”एकाच दिवसात 15 पोलिसांना कोरोना” date=”22/04/2020,5:07PM” class=”svt-cd-green” ]
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 62 वर, एकाच दिवसात 15 पोलिसांना कोरोना, एकूण 11 अधिकारी आणि 51 पोलिसांना कोरोनाची बाधा https://t.co/HQdYD3e2e9 pic.twitter.com/Bn4fUKchdl
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण” date=”22/04/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतील सुरक्षा ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, उपचारांसाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, बाधित पोलीस काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी झाले होते रुग्णालयात दाखल, गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. [/svt-event]
[svt-event title=”डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा” date=”22/04/2020,3:48PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा, केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी, 6 महिन्यांपासून 7 वर्षांपर्यंत शिक्षेची आणि 50 हजारांपासून 5 लाखांपर्यंत दंडाची तरतूद, केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांची माहिती @PrakashJavdekar pic.twitter.com/l4L13ze80H
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”सोलापूरचे पालकमंत्री पुन्हा बदलले” date=”22/04/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]
सोलापूरचे पालकमंत्री महिन्यात दुसऱ्यांदा बदलले, जितेंद्र आव्हाडांच्या जागी ‘या’ मंत्र्याकडे धुरा https://t.co/JWYcv65YeS @bharanemamaNCP @Awhadspeaks @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”सोलापूरचे पालकमंत्री तिसऱ्यांदा बदलले, दत्ता भरणे नवे पालकमंत्री” date=”22/04/2020,1:59PM” class=”svt-cd-green” ]
#सोलापूर– सोलापूरचे पालकमंत्री तिसऱ्यांदा बदलले, दत्ता भरणे नवे पालकमंत्री, जितेंद्र आव्हाड यांच्या जागी भरणेंची नियुक्ती, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जागी 2 एप्रिलला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची झाली होती नियुक्ती @bharanemamaNCP pic.twitter.com/NITUvUa9X0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”कोरोना रोखण्यासाठी वर्सोवा कोळीवाडा 3 दिवसांसाठी पूर्ण बंद, वेसावे कोळी संघटनेचा निर्णय” date=”22/04/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा कोळीवाड्यात 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू, वेसावे कोळी जमात संघटनेच्या बैठकीत निर्णय, कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी एकमताने निर्णय, वर्सोवा कोळीवाड्यात आतापर्यंत आढळले कोरोनाचे 17 रुग्ण, 5 रुग्ण आता उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी परतले, गेला एक महिना मासेमारी व्यवसाय बंद, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान. [/svt-event]
[svt-event title=”वेसावे कोळीवाडा 3 दिवसांसाठी कडकडीत बंद” date=”22/04/2020,1:10PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING कोरोना रोखण्यासाठी वर्सोवा कोळीवाड्यात 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेसावे कोळी जमात संघटनेच्या बैठकीत निर्णय, वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे 17 रुग्ण, 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले https://t.co/HQdYD3e2e9 @dineshdukhande pic.twitter.com/axJGAhjIvq
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”नवी मुंबई : महापेतील एकाच आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोना” date=”22/04/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : महापेतील एकाच आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, एकाच कंपनीतील 35 कर्मचाऱ्यांपैकी आज 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, उर्वरित रिपोर्टची प्रतीक्षा, नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 93 वर [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त” date=”22/04/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ]
मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या https://t.co/vP9HDmGD0W @mybmc #MumbaiWards #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”मीरा भाईंदरमध्ये 12 नवे रुग्ण” date=”22/04/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] मीरा भाईंदरमध्ये 12 नवे रुग्ण सापडले, एकूण आकडा 106 वर , झोपडपट्टी भागातही कोरोनाचा शिरकाव [/svt-event]
[svt-event title=”पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही : गृहमंत्री” date=”22/04/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ]
पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही, गृहमंत्र्यांकडून 101 आरोपींची नावं जाहीर https://t.co/RjxThEEfZd @AnilDeshmukhNCP #PalgharMobLynching
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”औरंगाबाद : कोरोनाबाधित महिलेच्या अंत्ययात्रेत शेकडोंची हजेरी” date=”22/04/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीला शंभरपेक्षा जास्त जणांची गर्दी, आता प्रशासनाकडून त्या सगळ्यांचा शोध [/svt-event]
[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण” date=”22/04/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये पहिला रूग्ण मिळताच प्रशासन कामाला, जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 रूग्णालये अधिगृहीत, स्टाफही वापरणार [/svt-event]
[svt-event title=”मालेगावात आणखी दोन रुग्ण सापडले” date=”22/04/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] मालेगावात आणखी 2 रूग्ण सापडले, एकूण रूग्णांची संख्या शंभरच्या घरात, आतापर्यंत 8 रूग्णांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे महापौरांच्या भेटीला” date=”22/04/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ] पुणे- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ आयुक्तांच्या भेटीला, चंद्रकांत पाटील पुणे मनपाच्या दाखल, कोरोनाव्हायरस संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून माहिती घेणार [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह टीव्ही” date=”22/04/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”नागपुरात संपत्तीच्या वादातून बाप-लेकाकडून शेजाऱ्याची हत्या” date=”22/04/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : संपत्तीच्या वादातून बाप-लेकाने केली शेजारी राहणाऱ्या इसमाची हत्या , सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भांडे प्लॉट परिसरातील घटना काल सायंकाळी घडली घटना, हत्या करुन आरोपी फरार, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात आणखी दोन कोरोना रुग्ण” date=”22/04/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात आणखी दोन कोरोना रुग्णांची भर, मेडीकल आणि एम्समधील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णांचे सतरंजीपुरा भागातील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क, आज एकूण चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह [/svt-event]
[svt-event date=”22/04/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | वाधवान कुटुंबाचा क्वारंटाइन कालावधी आज दुपारी संपणार आहे, ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून याची माहिती दिली, सीबीआय अधिकारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना नेतील, तोपर्यंत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात : अनिल देशमुख लाईव्ह @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/fccB9TiUdW
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event date=”22/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | आपण सगळे ‘कोरोना’शी लढत आहोत, अशात मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा काही जणांचा प्रयत्न : अनिल देशमुख लाईव्ह @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/zww1kuy1Uu
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event date=”22/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पालघरमधील हत्येची घटना दुर्दैवी, तपास सीआयडीकडे सुपूर्द, घटनेनंतर आठ तासात पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची यादी आज जाहीर करत आहे, त्यापैकी एकही मुस्लीम बांधव नाही, जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा : अनिल देशमुख लाईव्ह @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/Hzc8LKNkAv
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
[svt-event title=”वृत्तपत्र वितरणाला बीडमध्ये परवानगी” date=”22/04/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] बीड : वृत्तपत्र वितरणाला बीडमध्ये परवानगी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आदेश, आता वाचकांना घरपोच वृत्तपत्र मिळणार, ई-कंपन्यांना देखील जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे दिले आदेश [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 5 लाखांची आर्थिक मदत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निर्णय” date=”22/04/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोरोना विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय, कोरोना संकटकाळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 5 लाखांची मदत, स्थायी समितीच्या सभेत निर्णय, सेस फंडातून केली तरतूद, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 25 हजार कर्मचारी कोरोना लढाईत सहभागी [/svt-event]