Corona LIVE: शिस्त मोडू नका, मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

| Updated on: Mar 31, 2020 | 8:35 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Corona Live Updates | Total Corona Patient

Corona LIVE: शिस्त मोडू नका, मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
Follow us on

[svt-event date=”31/03/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”31/03/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”31/03/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”31/03/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ] सर्दी-खोकल्यीची काळजी घ्या, घाबरुन जाऊ नको, सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करा- मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू” date=”31/03/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोरोना विषाणू संदर्भात एप्रिल फुल मेसेज व्हायरल केल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार” date=”31/03/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना” date=”31/03/2020,9:07AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी, नवीन पाठवलेल्या चारही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह” date=”31/03/2020,9:04AM” class=”svt-cd-green” ] सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी, नवीन पाठवलेल्या चारही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह, संशयित उपचारासाठी मिरज रुग्णालयात दाखल होते, सांगलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ नाही, एकूण रुग्ण 25 [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरात दुसऱ्या दिवशी 100 टक्के लॉकडाऊन” date=”31/03/2020,9:02AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”साताऱ्यात कोरोना संशयित म्हणून 9 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल” date=”31/03/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात कोरोना संशयित म्हणून 9 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल, 15 मार्च नंतर परदेशवारीची माहिती, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांचा समावेश, सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणेकडे चाचणीसाठी, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. आमोद गडीकरांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील प्राध्यापकही कोरोनाग्रस्तांच्या मदतीला” date=”31/03/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाग्रस्तांच्या मदतीला राज्यातील प्राध्यापक धावले, कोरोनाच्या आपत्ती विरोधात लढण्यासाठी प्राध्यापकांकडून आपलं एक दिवसाचं वेतन, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशनचा (एमफुक्टो) निर्णय [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या पोलिस अधीक्षकांच्या चिमुकल्या मुलाचं नागरिकांना भावनिक आवाहन” date=”31/03/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] ‘माझी मम्मी पोलीस आहे ती रोज ऑफिसला जाते, त्यामुळे आपण सर्वजण घरी बसा आणि कोरोनाला हरवा’, औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या चिमुकल्या मुलाचं आवाहन, नागरिकांना भावनिक साद घातल्यानंतर ‘महाराष्ट्र पोलिसांना जय हिंदही केला [/svt-event]

[svt-event title=”बुलढाण्यात मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबात आणखी दोघांना कोरोना संसर्ग” date=”31/03/2020,8:42AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यात कोरोनानंतर जीवनावश्यक औषधांसाठीच्या कच्च्या मालाची आयात खंडित” date=”31/03/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनावश्यक औषधांच्या निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाची आयात खंडित, भारतात औषध निर्मितीसाठीच्या कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून, पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, परावलंबित्व संपवण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रायोगशाळेचा (एनसीएल) पुढाकार, स्वदेशी पद्धतीने 53 प्रकारच्या रसायनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे एकूण 43 रुग्ण” date=”31/03/2020,8:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे एकूण 43 रुग्ण, 30 मार्चला पुण्यात 3 रुग्णांची भर, एका कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू, पुण्यात आतापर्यंत 1116 कोरोना संशयित रुग्णांची तपासणी, 1 हजार 18 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह, 82 जण विविध रुग्णालयांमध्ये विलगिकरण कक्षात [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर यंत्रणा सतर्क, चौकाचौकात नाकाबंदी” date=”31/03/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भारताकडून 10 हजार व्हेंटिलेटरवरची ऑर्डर” date=”31/03/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1251 वर,तर 32 जणांचा मृत्यू, भारतामध्ये सध्या दुसऱ्या स्टेजचा कोरोना, भारताकडून 10 हजार व्हेंटिलेटरवरची ऑर्डर, चीन आणि स्वदेशी कंपनींकडून लवकरच पुर्तता [/svt-event]

[svt-event title=”संभाजी बिग्रेडच्याकडून भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी” date=”31/03/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] संभाजी भिडे कोरोना व्हायरसपेक्षा भयानक, त्यांच्या मेंदूलाच कोरोनाची लागण झालीय का? हे सांगलीच्या पालकमंत्र्यांनी तपासून घ्यावे, संभाजी बिग्रेडच्याकडून भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणाच्या कामात हलगर्जीपणा करणारा कर्मचारी निलंबित” date=”31/03/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये कोरोना प्रकरणी लिपिक निलंबित, महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात नियुक्त कनिष्ठ लिपीक मदन हिरामण दोंदे यांच्यावर कारवाई दोंदे यांनी करोना संदर्भातील कामात हलगर्जीपणा केल्याचा चौकशीत ठपका, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमेंकडून कारवाई, कोरोना संदर्भातील मदतकार्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दणका [/svt-event]

[svt-event title=”6 महिन्याच्या चिमुरड्यासह मजुरांचा रात्रीच्या अंधारातही गावाच्या ओढीने प्रवास” date=”31/03/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] 6 महिन्याच्या चिमुरड्यासह मजुरांचा रात्रीच्या अंधारातही गावाच्या ओढीने प्रवास, वसई वळीव येथील नाका कामगार असलेले 20 जणांची दिवसभराचा प्रवास करुनही न थकता न थांबता बुलढाणाच्या दिशेने पायपीट [/svt-event]

[svt-event title=”मराठी अभिनेत्यांच्या परिसरातही कोरोनाचा शिरकाव” date=”31/03/2020,7:59AM” class=”svt-cd-green” ] मराठी अभिनेत्यांच्या परिसरातही कोरोनाचा शिरकाव, गोरेगावमधील बिंबीसारमध्ये कोरोना रुग्ण, जयवंत वाडकरांच्या बिल्डिंगमधील रहिवासी, सुबोध भावे, आतिशा नाईक, स्वप्निल जयकर देखील याच परिसरात, बिंबीसार पूर्ण सील, वाडकरांकडून नागरिकांना सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला पोलिसांची नोटीस, अफवा पसरवल्यास कारवाई होणार” date=”31/03/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विक्रोळी भागात 44 वर्षीय नर्सला कोरोनाची लक्षणं” date=”31/03/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] विक्रोळी भागात 44 वर्षीय नर्सला कोरोनाची लक्षणं, मुंबईच्या एका मोठ्या खाजगी रुग्णलायत कामाला, 23 मार्चला रुग्णलायत आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याची माहिती, नर्सवर आता कस्तुरबा रुग्णलायत उपचार सुरु, राहत असलेल्या म्हाडा बिल्डिंगमध्ये सॅनिटायजेशन [/svt-event]

Corona Live Updates Total Corona Patient