Marathi News Latest news Giant cockroach also known as super giant isopod strange sea creature know more
अथांग समुद्रात दडलाय एक महाकाय प्राणी, मोठे डोळे, सुपरजायंट, फोटो पाहूनच घाबरुन जाल
समुद्रात अनेक प्राणी राहतात, त्यांपैकी बहुतेक जीव आपण पाहिलेही नाही. यापैकी एक म्हणजे खोल समुद्रात राहणारा आयसोपॉड. हा जीव झुरळासारखे दिसतो.
या महाकाय आयसोपॉड्सच्या शरीरात फारच कमी मांस असते, त्यामुळे समुद्राच्या आत राहणारे मोठे प्राणी सहसा त्यांची शिकार करत नाहीत.
Follow us on
समुद्रात अनेक प्राणी राहतात, त्यांपैकी बहुतेक जीव आपण पाहिलेही नाही. यापैकी एक म्हणजे खोल समुद्रात राहणारा आयसोपॉड. हा जीव झुरळासारखे दिसतो, परंतु ते झुरळापेक्षा अनेक पटींनी मोठे असतात मोठे असल्यामुळे त्यांना सुपरजायंट असेही म्हणतात.
बॅथिनोमस प्रजातीचे हे प्राणी सामान्यतः 33 सेमी पर्यंत मोठे असतात. शास्त्रज्ञांना आतापर्यंत जगात सुपरजायंट आयसोपॉड्सच्या केवळ 7 प्रजाती शोधण्यात यश आले आहे.
हे सुपरजायंट आयसोपॉड इतके मोठे का आहेत याबद्दल बर्याच गोष्टी सांगितल्या जातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की ते महासागराच्या अगदी तळाशी राहतात.