सर्वात जास्त ओबीसी खासदारांना मंत्री बनवणारे मोदीजी पहिले पंतप्रधान असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.