कोल्हापूर (Kolhapur Flood)आणि सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी-नाले, धरणं तुडुंब झाली आहेत.
आधीच पात्रं सोडलेल्या नद्यांमध्ये धरणातील पाणी सोडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे.
नागरिकांच्या घरांमध्ये कधीच शिरलेलं पाणी आता घरंही बुडवत आहे.
कोल्हापूरची सर्व बाजूंनी नाकेबंदी झाली आहे. कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल, गॅस संपत आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.
एनडीआरएफकडून पीडितांना युद्धपातळीवर सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु आहे.
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो