Ajit Pawar : दिल्लीतून सिग्नल आल्याशिवाय याचे काहीही होत नाही – अजित पवार
Nothing happens unless there is a signal from Delhi - Ajit Pawar
पुणे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम मीडिया (Media)विचारताना दिसून येते मंत्री मंडळाचा विस्तार कधी तेव्हा ते म्हणतात लवकरच. आज त्यांना संधी आहे,मात्र एका महिना झाला तरी त्यांना जिल्ह्याला पालकमंत्री आहे. राज्यात अनेक समस्या निर्मना होतात. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मला त्या दोघानवर टीकाकरायची नाही मात्र त्यांनीच आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. वस्तूस्थिती लक्षात घेतली आहे. दिल्लीतून सिग्नल आल्याशिवाय याचे काहीही होत नाही. हे मी ठाम पणे सांगता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Latest Videos