पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची प्रेयसी जॉर्जिना रोड्रिगेज नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असते. नुकतेच जॉर्जिना रोड्रगेजने एक फोटोशूट केला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
जॉर्जिना ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. जॉर्जिना नेहमीच सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याचे फोटो शेअर करत असते.
जॉर्जिना आणि क्रिस्टियानोची एक मुलगीही आहे. तिचा जन्म 2017 मध्ये झाला होता. जॉर्जिना आणि क्रिस्टियानोच्या मुलीचे नाव अलाना मार्टिना आहे. याशिवाय रोनाल्डोला तीन मुलं आहेत. त्यातील एक त्याच्या आधीच्या प्रेयसीचा मुलगा असून इतर दोन मुलांचा जन्म सरोगेसीद्वारे झाला आहे.
जॉर्जिना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर अनेकदा आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करते.
जॉर्जिनाही मॉडेलिंगशिवाय एक उत्कृष्ट बेली डान्सर आहे. तिने अनेकदा बेली डान्स शो केले आहेत.
जॉर्जिनाच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रोड्रिगेजने साखरपुडा केला आहे आणि दोघं यावर्षी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पण या दोघांनी अजून अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.