Varsha Gaikwad | 10ची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 12ची परीक्षा होणारच ! – वर्षा गायकवाड

| Updated on: Apr 20, 2021 | 7:24 PM

राजेश टोपे यांनी दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. (ssc exam canceled, big decision of Thackeray government, hsc exam will be held, varsha gaikwad)

मुंबई: सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Published on: Apr 20, 2021 07:23 PM