रत्नागिरी : होळीनिमित्त (Holi Festival) राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली. यावेळी दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना इतकी भीषण होती की हा व्हिडीओ (Video) पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल. या होळी उत्सवादरम्यान अंगावर होळी पडून चंद्रकांत सलपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येईल. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही धक्कादायक घटना व्हिडीओतून समोर आली आहे. हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील पावस इथं शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलाय. ही धक्कादायक घटना राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.
VIDEO : रत्नागिरीच्या पावसमध्ये अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/yseB6vvYrb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
होळी उत्साह असला की अंगात जोष असतो. यावेळी चहुकडे आनंद असल्याने खबरदारी देखील घेतली जात नाही. रत्नागिरीच्या जिल्ह्यातील पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली होती. यावेळी एक धक्कादायक घडली. ती घटना एका व्हिडीओतून समोर आली. हा इतकी भीषण व्हिडीओ (Video) होता की पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल. या होळी उत्सवादरम्यान अंगावर होळी पडून चंद्रकांत सलपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती काही वेळ अचानक काय झालं हे अनेकांच्या लक्षातच आलं नाही. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कोणताही उत्सव असला की आनंद असणारच. पण याचवेळी सतर्कता देखील बाळगणे गरजेचे आहे. होळी उत्सवात झालेली रत्नागिरीच्या पावसमधील धक्कादायक प्रकार त्या व्हिडीओतून पाहिल्यास अंगावर काटा येतो. होळी उत्सव साजरा करताना हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यावेळी अचानक अंगावर होळी पडली. काहीवेळ नेमकं काय झालं हे कळालच नाही. त्यानंतर उपस्थित लोक धावून गेले. मात्र, होळीची आग इतकी भयानक होती की त्यात चंद्रकांत सलपे यांच्या अंगावर होळी पडली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इतर बातम्या