अतिवृष्टीचा फटका बीडच्या बसस्थानकाला बसल्याचे चित्र दिसून आले.काही बसेस पाण्यात बुडाल्या आहेत.
बीड बसस्थानकात चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे बसेसची स्वच्छता करावी लागते.
बसस्थानकातील डिझेल पंप परिसरात ही दुरावस्था झाल्याचं चित्र आहे.
बसस्थानक परिसराला दोन दिवसानंतरही तळ्याचे स्वरूप आले आहे.
पावसामुळे बसस्थानकाची दुरावस्था झाली असून विविध ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळते.
पाण्यातून रस्ता शोधत बसेसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.