Diwali special mehndi design | दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणासाठी मेहंदी खास डिझाईन्स

| Updated on: Nov 03, 2021 | 11:23 AM

मेहंदीला भारतीय समाजात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावणे पंसत करतातच, पण खास करून लग्नात मेहंदी अनिवार्य असते. भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीची आहे. खूप आधीपासून स्त्रिया मेहंदी लावत आहेत.

1 / 5
मेहंदीला भारतीय समाजात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावणे पंसत करतातच, पण खास करून लग्नात मेहंदी अनिवार्य असते. भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीची आहे. खूप आधीपासून स्त्रिया मेहंदी लावत आहेत. पण काळ बदलला तशी पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली.

2 / 5
भरलेली मेहंदी या प्रकारची मेहंदी विवाहित महिलांना अधिक चांगली दिसते. या व्यतिरिक्त, ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना मेहंदी कशी लावायची हे माहित आहे. ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावू शकतात. या मेहंदीमुळे आपले हात उठून दिसतात. आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते. सध्या बाजारामध्ये भरलेली मेहंदी काढून देणारे कारागिरसुद्धा उपलब्ध असतात. एखाद्या भरलेली मेहंदीमध्ये एखाद्या कपलची लव्हस्टोरीसुद्धा काढू शकतो. त्याच प्रमाणे दिवाळीचे महत्त्व काढणारी मेहंदीसुद्धा काढू शकतो.

3 / 5
अरेबिक मेहंदी- असे मानले जाते की, हातावरील मेहंदीचा रंग जितका गढद चढतो तितके नववधु व तिच्या जोडीदारातील प्रेम अधिक दृढ होते.त्याचप्रमाणे अजून एक असा समज आहे की, जितके जास्त दिवस तिच्या हातावर मेहंदी टिकते तितके जास्त त्या नववधुला तिच्या सासरी प्रेम मिळते. आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते. हे डिझाईन्स काढण्यासाठी अतिशय सोपे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या हातांवर देखील हे डिझाईन्स छान दिसते.

4 / 5
शेडेड मेहंदी - जर तुम्हाला सर्वात सोपी मेहंदी लावायची असेल तर तुम्ही शेडेड मेहंदी ट्राय करू शकता. या मेहंदीमध्ये, आपल्याला फक्त बाहेरून डिझाइन बनवावे लागते. शेडिंग करणे खूप सोपे आहे.शेडेड मेहंदी हा अरेबिक मेहंदी मेहंदीचाच एक भाग आहे. पण यामध्ये मेहंदीमधील फुले किंवा डिझाईन्सना शेड दिले जातात.

5 / 5
गिल्टर मेहंदी - या मेहंदीची रचना थोडी अनोखी आणि स्टायलिश दिसते. ही मेहंदी लावताना मधेच गिल्टर वापरले जातात. ही मेंहदी हातावर उठून दिसते. या दिवाळीला तुम्हाला जरा हटके लूक हवा असेल तर तुम्ही गिल्टर मेहंदी वापरु शकता.