Skin Care : त्वचेवरील टॅन काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
हंगाम कोणताही असो त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असेल की, त्वचेवर फक्त उन्हाळ्याच्या हंगामात टॅन होतो. मात्र, असे नसून प्रत्येक हंगामात त्वचेवर टॅन होतो. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. त्व