Office Hairstyle | ऑफिसला जाताना स्टायलिश लूक हवाय? मग 5 हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

| Updated on: Nov 03, 2021 | 10:02 AM

अनेक वेळा आपल्याला समजत नाही की आपण ऑफिससाठी परिधान केलेल्या कपड्यांनुसार कोणती हेअरस्टाइल करावी, जी आपल्याला शोभेल. आज आपण काही हेअर स्‍टाईलबद्दल जाणून घेणार आहोत.

Office Hairstyle | ऑफिसला जाताना स्टायलिश लूक हवाय? मग 5 हेअरस्टाईल नक्की ट्राय करा
HAIR
Follow us on

मुंबई : ऑफिसला जाताना तुम्हाला स्मार्ट दिसण्यासाठी अनेक प्रकारचे लूक ट्राय करावे लागतात. अशा स्थितीत हेअरस्टाईल तुमच्या ऑफिसमध्ये नेहमी स्टायलिश लूक देते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी , सुंदर दिसण्यासाठी ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लूकचा सर्रास वापर केला जातो. जर तुम्ही पँट-टि शर्ट घालून स्टायलिश केशरचना केली तरी आपले लूक सर्वापेक्षा वेगळा दिसतो. अनेक वेळा आपल्याला समजत नाही की आपण ऑफिससाठी परिधान केलेल्या कपड्यांनुसार कोणती हेअरस्टाइल करावी, जी आपल्याला शोभेल. आज आपण काही हेअर स्‍टाईलबद्दल जाणून घेणार आहोत.

नीट बन
नीट बन सह, तुम्ही तुमच्या नियमित बनमध्ये काही विशेष टच देऊ शकता. ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हा लुक कधीही ट्राय करू शकता. जरी तुम्ही कधीही हेअर वॉश केले नसले तरी तुम्ही ते सहज अवलंबू शकता. तुमचे संपूर्ण केस नीटनेटके मधोमध बनवल्यानंतर, तुम्हाला स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या बटा सोडा.

नीट बन

रॅम्पपासून रेड कार्पेटपर्यंत, बॅरेट स्टॅकिंग महिलांना एक वेगळा लूक देते. सेलिब्रिटी खास लुक खूप कॅरी करताना आपल्यासा दिसतात. जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल, तर हा लूक तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणासाठीही हा लूक निवडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या केसांच्या एका बाजूला सोन्याचे रिम किंवा मोत्याचे बॅरेट्स लावावे लागतील.

बॅरेट क्लिप

हेअरबँडसह पोनीटेल
पोनीटेल तुमचा लुक कधीही खराब करत नाही. हा लुक ट्राय करण्यासाठी, डीप साइड पार्टिंग करा, नंतर तुमच्या संपूर्ण केसांच्या मानेजवळ एक कमी पोनीटेल बनवा. यानंतर, स्लीक हेअर बँड लावून तुमच्या केसांना ग्लॅम जोडा आणि काही लॉक काढा, यामुळे तुम्ही खूप स्टायलिश दिसाल.

Stylish_Ponytail_Hairstyles_

हाफ अप आणि हाफ डाउन
हाफ अप आणि हाफ डाउन ही अशीच एक हेअरस्टाईल आहे, जी सध्या बरीच ट्रेन्डमध्ये आहे. तुम्ही हा लूक देखील ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमची रेग्युलर क्लच क्लिप किंवा रबर बँड वापरावा लागेल,

 

इतर बातम्या :

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या