तवायफ महिलांना कलेसाठी करावा लागला ‘या’ 5 गोष्टींचा त्याग

| Updated on: Dec 19, 2024 | 2:20 PM

भरतात तवायफ महिलांचा एक समृद्ध इतिहास आहे. तवायफ महिला कोठ्यावर बसून कला आणि संस्कृतीचं जतन करायच्या. शास्त्रीय नृत्यात तवायफ महिलांची पकड असायची... पण कलेसाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग देखील करावा लागला.

1 / 5
भारतात कलेच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध तवायफ महिला आणि त्यांच्या कोठ्यांचा फार मोठा वाटा आहे. त्या काळात तवायफ महिला बिनधास्त स्वतःचं आयुष्य जगायच्या. सामान्य महिलांच्या तुलनेत तवायफ महिला बिनधास्त होत्या.

2 / 5
मात्र, तवायफ महिलांचा साज - शृंगार आणि कलात्मक जीवनाव्यतिरिक्त, खासगी जीवन देखील उजाड आणि कठीण होते. कलेच्या संरक्षणासाठी त्यांनी अधिक त्याग करावे लागले.

3 / 5
कोठ्याचे नियम अधिक सक्त आणि कठोर असायचे. कोठ्याच्या मालकिणीच्या परवानगी शिवाय महिला बाहेर देखील जाऊ शकत नव्हत्या.

4 / 5
 तवायफ महिलांना त्यांच्या नवाबांसाठी कोणत्याही परिस्थितीत मुजरा करावा लागला. नकार देण्याचा अधिकार त्यांना नव्हता. लहान असतानाच मुलींना तयार केलं जायचं. तासोंतास त्यांनी रियाज करावा लागत असे.

5 / 5
तवायफ महिलांचं आयुष्य इतर सामान्य महिलांसारखं नव्हतं. तवायफ महिलांच्या नशिबात पती, वडील, भाऊ अशी नाती नसायची... कोठ्यावर कमी सुंदर असलेल्या महिलांना तवायफ महिलांसाठी काय देखील करावं लागायचं.