Food : तुम्हाला बटर चिकन खायला आवडते? मग दिल्लीतील या 5 रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या!
प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे. इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल.