मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. असे काही फळ आहेत, ज्याचा उपयोग करून आपण घरचे घरची फेसपॅक तयार करू शकता आणि त्यामुळे आपली त्वचा देखील चांगली होईल शकते. (Make Watermelon Facepack at Home There are many benefits)
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगडमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. 4 ग्रॅम कलिंगडमध्ये फक्त 23 कॅलरीज असतात. शक्यतो कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाचे साल आपल्या चेहऱ्यावर चोळले पाहिजेत.
-दोन चमचे कलिंगडाच्या रसात एक चमचा दही मिसळा.
-हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि ते 10 मिनिटे सोडा.
-साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा आणि त्वचा मॉइस्चराइझ करा.
उन्हाळ्याच्या हंगामात, आपण शक्यतो त्वचा सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवली पाहिजे.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.बद्धकोष्ठता आणि गॅस ही एक मोठी समस्या बनली आहे जवळजवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Make Watermelon Facepack at Home There are many benefits)