Monsoon 2023: पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणे टाळा!
पावसाळा सुरू होणार आहे. अशा तऱ्हेने अनेक आजार लोकांना ग्रासतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरच्या गोष्टी खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचे सेवनही विचारपूर्वक केले पाहिजे.
1 / 5
पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांगीमध्ये किडे असू शकतात जे धोकादायक ठरू शकतं.
2 / 5
फ्लॉवरचे सेवन पावसाळ्यात करू नये. हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
3 / 5
पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि तुम्हाला पोटदुखीचीही तक्रार होऊ शकते.
4 / 5
कोबीचे सेवन पावसाळ्यात करू नये. कारण यामुळे पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते.
5 / 5
पावसाळ्यात मेथी, पालक आदी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यात लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात.