दिवाळीत तुमच्या दारात काढा सोध्या आणि सोप्या रांगोळ्या, पाहा काही खास रांगोळ्या…
दिवाळी आली म्हणजे कोणती रांगोळी काढवी असा प्रश्न महिलांना नक्कीच पडतो. त्यामुळे कोणती रांगोळी काढावी याचा इंटरनेटवर शोध सुरु होतो. तर अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही... पाहा साध्या आणि सोप्या रांगोळ्या...