पहलगामला जाण्याचे नियोजन करत आहात? तर या ठिकाणांना आवश्य भेट द्या

| Updated on: Feb 05, 2022 | 5:40 AM

Pahalgam Information In MARATHi : जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी पहलगाम हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही काश्मीरला गेलात आणि पहलगामचे सौंदर्य अनुभवले नाही तर तुम्ही अनेक गोष्टी मीस करत आहात. पहलगामला येणारा कोणताही पर्यटक हा तेथील निसर्ग सौंदर्याने भारावून जातो, मंत्रमुगद्ध होतो. आज आपण पहलगाममधील काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेणार आहोत.

1 / 5
Pahalgam Information In MARATHI:जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी पहलगाम हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही काश्मीरला गेलात आणि पहलगामचे सौंदर्य अनुभवले नाही तर तुम्ही अनेक गोष्टी मीस करत आहात. पहलगामला येणारा कोणताही पर्यटक हा तेथील निसर्ग सौंदर्याने भारावून जातो, मंत्रमुगद्ध होतो. आज आपण पहलगाममधील काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेणार आहोत.

2 / 5
पहलगाममधील बेताब  व्हॅली ही जगप्रसिद्ध आहे. व्हॅली पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक पहलगामला भेट देत असतात. येथील निसर्गाच्या सौंदर्याने पर्यटक भारावून जातात. पुन्हा पुन्हा या व्हॅलीला भेट द्यावी वाटते.  या व्हॅलीमध्ये पाइनची झाडे, बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर नद्या आहेत. पहलगामपासून बेताब व्हॅली अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे.

3 / 5
पहलगाममध्ये असलेल्या तुलियन सरोवराचे सौंदर्य शद्बात वर्णन करता येणार नाही. हा तलाव बर्फाने झाकलेला आहे. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीने झाकलेला हा तलाव पर्यटकांना वेड लावतो. तुम्हाला काही दिवस जर एकांतात आणि शांततेत घालवायचे असतील तर या ठिकाणाला एकदा आवश्य भेट द्या. पहलगामपासून हा तलाव अवघ्या 32 किलोमिटर अंतरावर आहे.

4 / 5
अरु व्हॅली ही हिमाच्छदित पर्वतांसह हिरव्या गालिच्यांसाठी ओळखली जाते. जर तुम्ही पहलगामला सहलीसाठी येणार असाल तर एकदा तरी अरू व्हॅलीला आवश्य भेट द्या. घनदाट जंगलांनी वेढलेली अरू व्हॅली ट्रेकिंग आणि घोडेस्वारीसाठी सर्वोत्तम मानली जाते.

5 / 5
जर तुम्ही पहलगामला जाण्याचा विचार करत असाल तर येथील ममलेश्वर मंदिराला आवश्य भेट द्या, ममलेश्वर मंदिर हे पहलगाममध्ये असलेल्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 12 व्या शतकात बांधण्यात आल्याचे मानले जाते.  नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे मंदिर मामाळ गावात आहे. पहलगामपासून हे मंदिर अवघ्या एक किलोमिटर अंतरावर आहे.