ईद-ए-मिलाद निमित्त औरंगाबादची ऐतिहासिक ओळख असलेल्या अनेक दरवाजे. शहरातील चौक, दर्गा तसेच रस्त्यांवर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मोतीकारंजा येथील ख्वाजा मोइनुल्ला शाह दर्ग्याचे हे छायाचित्र. याचप्रमाणे रोशन गेट, किराडपुरा, बायजीपुरा, सिटी चौक, बुढीलेन, शहागंज आदी भागांमध्ये तसेच रोशन गेट, कटकट गेट या ऐतिहासिक दरवाज्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.