Akola | ‘मरनेवाले को हम जिंदा कर सकते है’ Bacchu Kadu यांचा मोदींना टोला

| Updated on: Mar 07, 2022 | 4:57 PM

मरनेवाले को हम जिंदा कर सकते है, असे म्हणत अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव न घेता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी टीका केली आहे.

मरनेवाले को हम जिंदा कर सकते है, असे म्हणत अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव न घेता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी टीका केली आहे. मी कबड्डी (Kabaddi) प्लेअर आहे. दिल्ली, मुंबईतला व्हीआयपी कार्यकर्ता नाही, अभि जमिनसे जुडा हुआ हुँ, असे ते म्हणाले. कबड्डीत दम व ताकद पाहिजे, छक्का मारणाऱ्यांचा गेम नाहीये, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. कबड्डी मे मारनेवाले को जिंदा भी कर सकते है हम… जो शंकर भगवान को जमता वह हमको जमता है, मेलेला गडी हा जिवंत केवळ कबड्डीतच होतो, मर्दांनगी ही कबड्डीत आहे, असे जाहीर वक्तव्य राज्यमंत्री कडू यांनी अकोल्यात केले. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे श्री हनुमान मंडळातर्फे 15व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमास ते आले होते.

Nagpur Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कामगाराचे साहित्य चोरले, आरोपी अटक
उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?