विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी, निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

| Updated on: Sep 28, 2024 | 1:14 AM

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा हा थेट सामना होणार आहे. महायुती आणि महाविकासआधाडी दोघांच्या जागा वाटपाची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी, निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी, निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु झाल्यात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांची टीम मुंबईत दाखल झाली आणि तयारीचाही आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही घेतली.
Follow us on