महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE
भिवंडी करोना अपडेट
आज आढळलेले रुग्ण – 291
आज दिवसभरातील मृत्यू- 5
एकूण सक्रिय रुग्ण- 2138
एकूण रुग्ण- 19171
एकूण मृत्यू- 00646
एकूण बरे झाले रुग्ण- 16387
रायगड करोना अपडेट
जिल्ह्यात आज 42 रुग्णांचा मृत्यू
दिवसभरात 1437 नव्या रुग्णांची नोंद
पनवेल मनपा 616 रुग्ण
उर्वरीत जिल्हा 821 रुग्ण
पनवेल ग्रामिण 135 रुग्ण
उरण 14 रुग्ण
अलिबाग 274 रुग्ण
खालापुर 127 रुग्ण
पेण 74 रुग्ण
कर्जत 71 रुग्ण
रोहा 64 रुग्ण
आज रोजी बरे झालेले रुग्ण- 931
आज मृत्यू झालेले रुग्ण- 42
एकूण बाधितांची संख्या- 96126
एकूण बरे झालेले रुग्ण- 82015
आतापर्यंत एकूण मृत्यू- 2027
सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजारच्या पुढे
जिल्ह्यात आज दिवसभरात 1264 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू
सक्रिय रुग्णांची संख्या 9778 वर
दिवसभरात 463 जण कोरोनामुक्त
अहमदनगर : जिल्ह्याला दिलासा देणारी बातमी
उद्यापासून 400 लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात सुरू होणार प्रकल्प
कोरोनाच्या संकटात राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा
जिल्ह्यात साधारण 40 टन ऑक्सिजन बाहेरून आणण्यात येतोय
त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच सुरू होणार प्रकल्प
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती
बुलडाणा कोरोना अपडेट
आज 879 नवे कोरोना रुग्ण आढळले
दिवसभरात 3 जणांचा मृत्यू
आतापर्यंत जिल्ह्यात 55,700 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाण्यात आतापर्यंत 356 जणांचा मृत्यू
सध्या 7046 सक्रिय रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 67 जार 013 नवे रुग्ण
गेल्या 24 तासात 568 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 62 हजार 298 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 4539 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 4851 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 24 जण पुण्याबाहेरील
– 1313 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,87,030 वर
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 51552 वर
– एकूण मृत्यू -6330
-एकूण डिस्चार्ज रुग्ण- 3,29,148
वाशिम : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज एका रुग्णाचा झाला मृत्यू
एकाच दिवशी आढळले नवे 387 नवे रुग्ण
तर 296 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 22 दिवसात एकूण 58 रुग्णांचा मृत्यू
मागील 22 दिवसात आढळले एकूण 7683 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 23,758
सध्या सक्रिय रुग्ण – 4045
आतापर्यंत 19,467 जणांना डिस्चार्ज
आतापर्यंत एकूण मृत्यू – 245
हिंगोली – 339 जणांना नव्याने कोरोनाची लागण तर सहा जणांचा मृत्यू
240 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज
हिंगोलीमध्ये करोनाबधितांची संख्या पोहोचली 11 हजार 017 वर
त्या पैकी 9 हजार 410 जणांना मिळाला डिस्चार्ज ,
1432 रुग्णांवर उपचार सुरु, तर आतापर्यंत 175 रुग्णांचा मृत्यू
412 रुग्णांची प्रकृती गंभीर
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज पुन्हा 110 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
7334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तर 6314 रुग्णांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 3,50,933 वर
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 2,71,771 वर
एकूण मृत्यूसंख्या – 6685
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध
– टीव्ही 9 च्या बातमीचा इम्पॅक्ट
– येवल्यातील ऑक्सिजनच्या भीषण तुटवड्यामुळे त्रेचाळीस रुग्णांचा जीव होता टांगणीला
– बातमीनंतर छगन भुजबळांनी दखल घेत 7 ऑक्सिजन सिलिंडर केले उपलब्ध
– ऑक्सिजन मिळाल्याने एकूण 43 रुग्णांना मोठा दिलासा
गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 662
आज झालेले मृत्यू – 11
आज बरे झालेले – 581
तालुका नुसार रुग्ण संख्या
गोंदिया—————374
तिरोडा—————65
गोरेगाव—————11
आमगाव————–70
सालेकसा————-23
देवरी——————50
सडक अर्जुनी ———–25
अर्जुनी मोरगाव——–33
इतर राज्य————–11
एकूण रुग्ण – 27375
एकूण मृत्यू – 412
एकूण बरे झालेले – 21237
एकूण उपचार घेत असलेले – 6726
सोलापूर जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण लसीपैकी 50% लसी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील लोकांसाठी द्याव्यात, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
ठाणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय … ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड सेंटर करिता लिंडा कंपनीकडून 15 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असून येत्या दोन दिवसात आयसीयु आणि ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत.यामुळे जवळपास हजार ऑक्सिजन बेड ठाणेकरांची उपलब्ध होणार आहेत … त्यामुळे करोना रुग्णाची बेडसाठी सुरु असलेले वणवण कुठेतरी थांबणार आहे …
मुंबई : दादर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी
आतापर्यंत 60 लोकांवर केली कारवाई
– मास्क न घातल्यास 200 रुपये, आयडी नसल्यास 500 रुपये दंड
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी
– आज रात्री आठ नंतर निर्बंध आणखी कठोर होणार
– येवला उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा भीषण तुटवडा
– दुपारी 3 ते साडेतीन वाजेपर्यंत पुरेल इतकेच 3 ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजनसाठा उपलब्ध
– 2 व्हेंटिलेटर तर 41 ऑक्सीजन वरील रुग्णांचा जीव टांगणीला
– आरोग्य विभागाची ऑक्सिजनसाठी नाशिक येथे धावपळ
– 8 वाजेपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होणार नसल्याचे वैद्यकीय अधिकारी शैलेजा कुपस्वामी यांची माहिती
नाशिक –
नाशकात अनेक खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपण्याच्या मार्गावर
जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक सुरू
सिक्स सिग्मा, गुरुजी रुग्णालय सह अनेक खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा
नाशिक कलेक्टर प्रेस
सुरुवातीला 138 मेट्रिक टनची डिमांड
ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाणची संख्या 7000
काही ठिकाणी जास्त पेशंट असण्याची शक्यता
103 मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजन ला मागणी
काही लोक घरी ऑक्सिजन वापरतात
आपली मागणी 120 मेट्रिक टॅन
प्रत्यक्षात 85 मेट्रिक टन साठा
130 लिटर प्रति मिनिटं असा काही हॉस्पिटलमध्ये वापर
शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलला ऑक्सिजन वापरा बाबत सूचना
नागपूर –
नागपुरात रेमडेसीव्हीर इंजेक्शन चोरून त्याची विक्री करण्याचा आणखी एक प्रकार आला समोर
सीताबर्डी पोलिसांनी केली तीन आरोपी ना अटक
शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये आता पर्यंत 17 जणांवर गुन्हे दाखल
नाशिक –
आज काही हॉस्पिटलच्या बाबतीत तुटवडा आहे
आजची अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना
ऑक्सिजन वापराबाबत हॉस्पिटलला देखील सूचना दिल्या आहेत
ऑक्सिजन टंचाईवर सगळ्यांनी मिळून मात करायला हवी
ऑक्सिजचा वापर फक्त फार्मासिटीकल कंपन्यांनी करण्याच्या सूचना
शहरातील 3-4 हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
हॉस्पिटलने देखील ऑक्सिजन मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता
राजेश टोपे –
राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा
राज्य सरकार केंद्राला नम्रपणे विनंती करणार
राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार
राज्याला रोज २६ हजार रेमडेसीव्हीर मिळणार
केंद्राच्या निर्णयामुळे राज्यासमोर अडचण
रोज १० हजार रेमडजेसीव्हीरची कमतरता भासणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत प्रश्न सोडवावा
रेमडेसीव्हीरबाबत तोडगा काढणे गरजेचं
रेमडेसीव्हीर सात कंपन्या बनवतात
आदर पुनावाला यांनी सांगितली की त्यांचं पूर्ण प्रोडक्शन येत्या २४ मेपर्यंत केंद्राने बुक केलंय
त्यामुळे आपण सध्या ते विकत घेऊ शकत नाही
– ‘हतबलतेची आम्हालाही लाज वाटतेय’ नागपूर खंडपीठाची मौखिक टिपणी
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली अगतीकता
– नागपूरला रेमडेसवीरचा पुरवठा न केल्याबद्दल न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
– नागपूरला रेमडेसवीर च्या १० हजार व्हायल्स पुरवठ्याचा आदेश न्यायालयाने दिला होता
– न्यायालयाच्या आदेशाचा पुर्तता करण्यात शासन अपयशी ठरलं
– “कायद्याची कुणालाही भिती नाही, आम्ही या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांलाठी काहीच करु शकत नसल्याच्या हतबलतेची आम्हालाही लाज वाटते”
– अशी मौखिक टिपणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केलीय
अमरावती –
अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण
61 वर्षीय डॉ.शामसुंदर निकम हे गत वर्षभरापासून कोविड परिस्थिती हाताळत आहे
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी हाताळत असताना आता डॉ.शामसुंदर निकम हेच कोरोनाबधित झाले आहे
सांगली –
महापालिकेचे कोरोना हॉस्पिटल शनिवारी सुरू होणार
मिरज शासकीय तंत्रनिकेतन च्या वसतीगृह मध्ये काम वेगाने सुरू
124 ऑक्सिजन युक्त बेड , रुग्णांना औषधउपचार आणि जेवण मोफत
तद्य डॉक्टर, तंत्रद्य आरोग्य कर्मचारी नियुक्त
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली माहिती
सांगली –
जिलह्यात एकूण 67 ठिकाणी उपचार यंत्रणा सुरु
त्यामध्ये 41 कोविडं हॉस्पिटल,15 कोविडं हेल्थ सेंटर, आणि 11 कोविडं केअर सेंटर
जिह्यात एकूण बेड संख्या 3721
पैकी 1898 ऑक्सिजन बेड तर 698 आयसीयू बेड आहेत
266 व्हेंटिलेटर बेड 115 बेड hfno आणि 122 बेड बायपाप मशीन सोय
जिल्ह्यात 1685 बेड शिलक
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा
गेल्या 24 तासांत एकूण रुग्ण: 3,15,728
गेल्या 24 तासांत एकूण मृत्यू: 2,102
भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या – 1,59,24,806
भारतातील कोरोनामृत्यूची संख्या – 1,84,672
आतापर्यंत भारतात बरे झालेल्या रूग्णांची संख्या – 1,34,49,406
देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 22,84,209
पुणे
राज्य शासनाकडून सहा राज्यांतून रेल्वेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी बंधनकारक
याचा निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्यांची स्थानकातच रॅपिड ऍन्टिजेन चाचणी होणार
याबाबत स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय
केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांपूर्वी करोनाची ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करणे बंधनकारक
पुणे स्टेशन येथे दररोज लाखो प्रवासांची ये-जा
सध्या केवळ विशेष गाड्या धावत असल्याने ही संख्या काही अंशी कमी
गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यांतून दररोज, द्विसाप्ताहिक आणि साप्ताहिक अशा सुमारे 20 गाड्यांची ये-जा
पुणे
– पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथे तीन दिवसात जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार आणि लोकसहभागातुन दीडशे बेड्सचे कोव्हिड केअर सेंटर उभे
– पुणे जिल्हा परिषदेकडून डॉक्टर आणि अन्य स्टॅफला पुरवण्यात
– शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांना मोठा दिलासा
– अन्न-धान्य,फळे यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात शिधा जमा
– या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्नांना मोफत गरम पाणी,टीव्ही,चहा,नाष्टा,जेवण सुविधा मिळणार
– या कोविड केअर सेंटर मध्ये दोन दिवसात 150 रुग्ण घेत आहेत उपचार
नाशिक –
ऑक्सिजन गळती प्रकरण
भद्रकाली पोलिसात अज्ञाताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नाशिक –
महामारीच संकट गडद
शहरातील काही खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपण्याच्या मार्गावर
सिक्स सिग्मा आणि नारायणी हॉस्पिटल मध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा
रुग्णांना घेऊन जाण्याच्या हॉस्पिटल कडून नातलगांना सूचना
– नागपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट
– कोरोना नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांचा उपक्रम
– गेल्या २४ तासांत २८६ जणांची पोलिसांनी केली चाचणी
– कालच्या चाचणीत रस्त्यावर फिरणारे १५ जण निघाले पॅाझीटीव्ह
– पाच नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोना टेस्ट
– नागपूर महानगरपालिका आणि पोलीसांचा उपक्रम
नाशिक –
पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने सोडला प्राण
ऑक्सिजन बेड अभावी, पत्नीसमोरच झाला पतीचा मृत्यू
चांदवडच्या अरुण माळी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच पत्नी समोर सोडला प्राण
हृदयद्रावक घटनेचा व्हिडियो आला समोर
नाशिकमध्ये मृत्यूचं अक्षरशः थैमान ..
औरंगाबाद –
औरंगाबादेत पुन्हा कोरोना मृत्यूचं तांडव कायम
17 वर्षीय मुलासह 42 जणांचा झाला मृत्यू
गेल्या 24 तासात कोरोनामुळे तब्बल 42 जणांनी गमावला प्राण
कोरोना मृतांचा आकडा पोचला 2251 वर
कोरोनामुळे तरुण आणि मुलांचाही मृत्यू होत असल्यामुळे वाढली चिंता
नाशिक –
महामारीच संकट गडद
शहरातील काही खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपण्याच्या मार्गावर
सिक्स सिग्मा आणि नारायणी हॉस्पिटल मध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा
रुग्णांना घेऊन जाण्याच्या हॉस्पिटल कडून नातलगांना सूचना
– नागपुरात भाजपच्या दोन आमदारांनी केलं प्लाझ्मा दान
– भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांनी केलं प्लाझ्मा दान
– आमदार विकास कुंभारे यांचाही प्लाझ्मा दान शिबिरात सहभाग
– गरजू कोरोना रुग्णांना प्लाझ्मा मिळावा म्हणून शिबीराचं आयोजन
– शिबिरात अनेकांनी केलं प्लाझ्मा दान
– लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचं आमदार खोपडेंचं आवाहन
– नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती, गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज
दोन मास्कचा वापर करा
राज्य टास्क फोर्सकडून नागरिकांना आवाहन
हवेतुन कोरोना पसरण्याचे संक्रमण होण्याचा धोका अधिक
म्हणून दोन मास्कचा वापर करण्याचे राज्य कोव्हिड टास्क फोर्सचे आवाहन
ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम येथे दाखल
ऑक्सिजन भरण्यासाठी लागणार 20 तासांचा कालवाधी
7 टँकर घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम दाखल
आंध्र प्रदेशमधली विशाखा स्टील प्लांट महाराष्ट्रला करत आहे ऑक्सिजन पुरवाठा
– नागपूर जिल्ह्यात नकली रेमडेसीव्हीरच्या काळाबाजारात दोन नर्सचे पतीही
– नागपूरात १५ दिवसांपासून सुरु होता गोरखधंदा
– रॅकेटमधील तिसऱ्या आरोपीला पोलीसांनी केली अटक
– आरोपी गरजू ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत होते
– सक्करदरा पोलिसांनी रॅकेटला रंगेहात पकडले
– आरोपी २८ हजार रूपयांत विकत होते इंजेक्शन
– नागपूरात आणखी आरोपी जाळ्यात अडकण्याची शक्यता
पुणे शहरात गेल्या 24 तासांत 5 हजार 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले
तर 6 हजार 530 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
पुण्यात आज दिवसभरात 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
पुण्यात सध्या 51 हजार 920 जणांवर उपचार सुरु
त्यातील 1 हजार 314 जणांची प्रकृती गंभीर
आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 82 हजार 491 वर पोहोचली
मुंबईत गेल्या 24 तासांत 7 हजार 684 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज 6 हजार 790 कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे झाले
मुंबईत सध्या 84 हजार 743 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 48 दिवसांवर येऊन ठेपलाय
बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्के इतका
14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.42 टक्के
#CoronavirusUpdates
२१ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -७६८४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-६७९०
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,०३,०५३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%एकूण सक्रिय रुग्ण-८४,७४३
दुप्पटीचा दर- ४८ दिवस
कोविड वाढीचा दर (१४ एप्रिल-२० एप्रिल)- १.४२%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 21, 2021
राज्यात गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू, 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण
राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू
54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
राज्यात सध्या 6 लाख 95 हजार 747 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 67,468
*⃣Recoveries – 54,985
*⃣Deaths – 568
*⃣Active Cases – 6,95,747
*⃣Total Cases till date – 40,27,827
*⃣Total Recoveries till date – 32,68,449
*⃣Total Deaths till date – 61,911
*⃣Total tests till date – 2,46,14,480
1/4?— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 21, 2021
लोकल रेल्वे प्रवास केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे
सरकारी कार्यालयात फक्त 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होणार
खासगी कार्यालयातही 5 कर्मचारी किंवा अधिकाधिक 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक
लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, 2 तासांची वेळमर्यादा, नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड
राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?
1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.
सविस्तर बातमी वाचा :
ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधांचे आदेश जारी; 22 एप्रिलपासून लागू, नियम काय?#UddhavThacheray #CMUddhavThacheray #MaharashtraLockdown #LockdownUpdates https://t.co/i2EphiRNmL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2021
राज्य सरकारकडून महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली
महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू
ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले
22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.