Photo Gallery: भाजप नेते गिरीश महाजनांच्या कन्येचे शाही मंगलाष्टक; फोटो पाहून डोळे दिपतील…!

| Updated on: Mar 20, 2022 | 11:43 AM

भाजप नेते गिरीश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांचा शाही विवाह सोहळा आज जळगावच्या जामनेरमध्ये पार पडतोय. या समारंभाला केंद्रासह राज्यातले मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

1 / 9
भाजप नेते गिरीश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांचा शाही विवाह सोहळा आज जळगावच्या जामनेरमध्ये पार पडतोय.

2 / 9
महाजन यांच्या कन्येच्या लग्नात सुग्रास जेवणावळीचा बेत आखण्यात आला आहे. त्यासाठी आचारी परिश्रम घेतायत.

3 / 9
विवाह सोहळ्यासाठी केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री आणि नेते येणार आहेत. त्यामुळे सगळी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

4 / 9
लेकीच्या लग्नात कुठलिही कमतरता राहू नये म्हणून स्वतः भाजप नेते गिरीश महाजन यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष घातले आहे.

5 / 9
महाजन यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी लाखो वऱ्हाडी मंडळी येणार आहेत. ते ध्यानात घेता त्यांची चोख आसनव्यवस्था केली आहे.

6 / 9
विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहण्यांच्या स्वागतासाठी फुले आणि पुष्पगुच्छ तयार करण्यात आले आहेत.

7 / 9
विवाह सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रोडवर चौदा एकरमध्ये भव्य शाही मंडप उभारण्यात आला आहे.

8 / 9
हजारो लोकांच्या भोजन व्यवस्थेसह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी लोकांसाठी वेगळी व्यवस्था आहे.

9 / 9
लग्नाच्या ठिकाणी आकर्षक सजावट केली असून, ठिकठिकाणी कमळाच्या फुलांच्या प्रतिकृती लावल्या आहेत.