मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याा निर्णयाचा काही विद्यार्थी तसेच पालकांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. जिल्हा बँक, (District Bank Election) तसेच महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…