मुंबई : कर्नाटकातील सिद्धारमैया सरकारचा आज विस्तार. 24 मंत्री घेणार शपथ. एचके पाटील होणार मंत्री. ई-रिक्षा वापरा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देशवासियांना आवाहन. आदिवासी संघटनांचा रेल्वे रोको, हायवे रोको आणि पालघर बंदचा इशारा. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनावेळी डहाणूतील धानीवरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आदिवासी संघटना आक्रमक. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
गोपीचंद पडळकर हे असे नेतृत्व असे आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले तरी हजार पाचशे युवक सहज जमा करतील : अभिमन्यू पवार
अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 मूर्ती ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा देण्याचे काम करतील
सरकार बदलल्यापासून राज्यात सर्व उत्सव अगदी उत्साहात साजरे होत आहेत
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावरकरांची पुण्यतिथी महाराष्ट्र सदनात होणार साजरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्र सदनात राहणार उपस्थित
महाराष्ट्रात उद्यापासून सावरकरांची पुण्यतिथी साजरी होणार
सावरकरांच योगदान माहिती होण्यासाठी पुण्यतिथी साजरी केली जाणार
नागपूरमधील परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात
अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा
पावसामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना दिलासा
अवकाळी पावसामुळे रात्रीच्या तापमानात घट
सोलापूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 51 पूर्णकृती पुतळ्यांच्या वाटपाचा कार्यक्रम
भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार विजयकुमार कार्यक्रमाला उपस्थिती राहणार
अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप होणार आहे
भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानतर्फे या मूर्तीचे वाटप करण्यात येत आहे
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर
1 जून रोजी अजित पवार सोलापूर दौऱ्यावर येणार
शरद पवार, नाना पटोले, देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर अजित पवार सोलापूर दौऱ्यावर येणार
दिग्गज नेत्यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या घडामोडी घडत आहेत
त्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्वाचे मानले जात आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर जोरदार टीका
कितीही चांगलं काम केलं तरी काविळ झालेल्यांना पिवळंच दिसतं
विरोधक 2019 साली एकत्र आले, तरीही मोदींचाच विजय झाला
विरोधक द्वेषानं पछाडलेत, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
नीती आयोगाच्या बैठकीत भारताच्या विकासावर चर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
नमो शेतकी महासन्मान निधी योजना सुरु
15 लाख शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ
महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा, मुख्यमंत्र्यांची माहिती
समृद्धी आणि मेट्रो कारशेडचा मुद्दा आम्ही सोडवला,
मविआने अनेक प्रकल्पात अडथळे आणले
मविआ काळात एकाही सिंचन प्रकल्पाला मान्यता नाही, मुख्यमंत्र्यांचा मविआवर निशाणा
आम्ही 28 प्रकल्पांना मान्यता दिली, मुख्यमंत्र्यांची माहिती
मविआने अनेक प्रकल्पांना लावलेले स्पीडब्रेकर आम्ही हटवले
तरुणांच्या रोजगारावर बैठकीत चर्चा
संसद भवन एका पक्षाचा विषय नाही
संसद भवन लोकशाहीचं मंदिर
मुख्यमंत्री शिंदे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्ताने नवी दिल्लीत
PM Modi | भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक
नवी दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन
या उद्घाटनानंतर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत होणार बैठक
मुख्यमंत्र्यांना कामाचं रिपोर्ट कार्ड सादर करावं लागणार
महायुतीतून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी मागणी करणार, बच्चू कडू यांची माहिती
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमची तयारी सुरु, बच्चू कडू यांची माहिती
आमचा उमेदवार सज्ज, बच्चू कडू यांचा इशारा
नवनीत राणा उमेदवार असल्या तरी आमचा उमेदवार सक्षम, कडू यांा विश्वास
तर आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूच नवनीत राणांचा प्रचार करतील, आमदार मिस्टर राणा यांचा खोचक टोला
संजय राऊत मविआची गौतमी पाटील, नितेश राणे यांची जीभ घसरली
तर संजय राऊत गौतमी पाटील हीच्यापेक्षा लहान, गौतमी मनोरंजन करते, राऊत डोकं खातात, संजय शिरसाठ यांची राउंतावर टीका
तुम्हाला महिलांना हिवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, रुपाली पाटील यांचा नितेश राणे यांना आक्रमक सवाल
“नित्या तुला महाराष्ट्रातील आया-बहिणींची इज्जत करता येत नाही, तु दुतोंडी मांडूळ”, नितेश राणेंवर शरद कोळी यांचा घणाघात
“नित्या तु भाजपच्या फडातील तमाशाचा नाचा”, शरद कोळी यांची जीभ घसरली
एका पाठोपाठ 2 सिलेंडर फुटल्याने हॉटेल संपूर्ण जळून खाक झाले
धळगावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट
या स्फोटात हॉटेल व्यवसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान
हॉटेल गावापासून काही अंतरावर असल्याने सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही
सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे शहादा धडगाव रस्त्यावर लागली वाहनांचे रांग
अजित पवार यांनी पुणे लोकसभा जागेवर राष्ट्रवादीचा केलेला दावा योग्य
लोकसभा, विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त तो पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवणार
पुण्याच्या लोकसभा जागेवर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा केलेला दावा योग्य असल्याची प्रतिक्रिया
आमदार अमोल मिटकरी यांनी कराड येथे दिली प्रतिक्रिया
मोहाडीत सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस
भंडाऱ्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकळी पावसाची हजेरी
अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात आला गारवा
एनआयए टीमने मध्य प्रदेशच्या जबलपूरसह १३ ठिकाणांवर रेड टाकली
दहशतवादाशी संबंधित प्रकरणात एनआयएने ही मोठी कारवाई केली
इस्लामिक संघटन हिज्ब-उत-तहरीरच्या प्रकरणांमध्ये ही रेड टाकण्यात आली
मध्य रेल्वेने हरवलेल्या १९४ मुलांची केली घरवापसी
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वेच्या समन्वय
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत एका महिन्यात १९४ मुलांची सुटका केली
यामध्ये १४४ मुले आणि ५० मुलींचा समावेश
या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे
15 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे
राज्यातील महिलांना बस प्रवासात तिकीटमध्ये 50 टक्के सवलत दिली आहे
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू केला
नागपूर ते मुंबई 6 तासात अंतर पार करता येणार
केंद्र सरकार आणि भारत सरकारचं महाराष्ट्र सरकारला सहकार्य राहावं
मविआ सरकारमध्ये प्रलंबित असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळे दुर केले
राज्यातील शेतकरी, उद्योग, महिला, छोट्या उद्योगासाठी सरकार काय करतंय याचा मांडला लेखाजोखा
मुंबईतील आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा सोडवला आणि 337 कि.मी मेट्रोचं जाळं मुंबईत निर्माण केलं
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सत्र सुरू
डहाणू ,तलासरी परिसरात भूकंपाचे हादरे
दापचरी, वरखंडा, वंकास, वडवली, तलासरी अशी आसपासच्या परिसराला भूकंपाचे हादरे ,
मागील तीन ते चार महिन्यापासून भूकंपाचे धक्के थांबले होते
परंतु पुन्हा आज पहाटेपासून आतापर्यंत सौम्य व मध्यम स्वरूपाचे चार भूकंपाचे धक्के
अधून मधून जमीनतुन गूढ आवाज येत असल्याची ही नागरिकांची माहिती.
भूकंपाने भीतीचे वातावरण, कुठं ही नुकसान किंवा जीवितहानी नाही
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतला रानमेव्याचा आस्वाद
जालन्याकडून औरंगाबादकडे जात असताना
रस्त्यावर एका महिलेकडून घेतला रानमेवा
करवंद व जांभळे विकत घेतली
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पुणे सातारा महामार्गावरील ईफोटेल हॉटेलचं उदघाटन
रिबीन कापून दिपप्रज्वलन करून केलं उदघाट्न
अजित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित
उदघाटन करून केली हॉटेलची पाहणी
रामदास आठवले पुन्हा शिर्डी लोकसभा लढवण्याची शक्यता
आरपीआयचे शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन
शिर्डीत आरपीआय आठवले पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन
उद्या पार पडणार आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन
शिर्डीतून रामदास आठवले यांनी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा
अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता
अधिवेशनाची आरपीआयकडून जय्यत तयारी
रेमडिसिव्हर इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप
याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा मनसेचा आरोप
मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतकडे केली लेखी तक्रार
भुईकोट किल्ल्यासह किल्ल्यातील पुष्कर्णी विहिरीच्या डागडुजीचेही काम प्रगती पथावर
मागील वीस वर्षापासून किल्ल्याची दुरवस्था झाली होती.
सोलापूरचा भुईकोट किल्ला हा 1656 मध्ये आदिलशहाने बांधल्याचा इतिहास संशोधकांचा दावा
1664 साली हा किल्ला मराठ्यांनी आणि नंतर निजामांनी जिंकला
आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीच्या दुष्टीने महत्वाचा किल्ला
सोलापूरचा भुईकोट किल्ला हा 32 एकर क्षेत्रात विस्तारलेला असून क्षेत्रफळाच्यादृष्टीने नंबर दोनचा किल्ला
भुईकोट किल्ल्यात कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिराचे भग्नावशेष
किल्ल्याला अनियमी लंबोड्या आकाराची आणि दुहेरी तटबंदी आहे असून किल्ल्याच्या तिन्ही बाजूला 30 मी. लांबीचे खंदक आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली-बुटी गाव परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद
गेल्या 20 दिवसात 2 ग्रामस्थाना केले होते ठार, गावात येत ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार करा अशी होती मागणी
वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह चालविली होती शोधमोहीम
अखेर विविध जागी लावलेल्या पिंजऱ्यापैकी व्याहाड खुर्द जंगलात आढळली वाघीण
वनपथकाने वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करत विशेष वाहनाने केले शुश्रुषा केंद्रात रवाना
प्राथमिक चौकशी करून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार
पंतप्रधानांनी राज्याला दिला भरीव निधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
कृषी क्षेत्रासाठी 20 हजार कोटी
रेल्वे तसेच रस्ते विकासासाठी 1300 कोटी
#कन्नड | #शासन_आपल्या_दारी | राज्याच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी २० हजार कोटी तर रेल्वे तसेच रस्ते विकासासाठी १३०० कोटी रुपये दिले आहेत. मराठवाड्यातील महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी… pic.twitter.com/3srTLTRc8E
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 26, 2023
दुकानातील सर्व साहित्य जळून खाक
आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
भंगाराच्या दुकानाला भीषण आग
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा
संधी मिळाल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा
या भागाचा विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करणार
पाटील या अडनावावरुन पाटील समाजाची बदनामी होत नाही
जळगावच्या पाटील सेवा संघाचा गौतमी पाटीलला पाठिंबा
नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार केलं
सत्ता गेल्यानंतर ही वळवळ बंद होईल
एनएचएमसाठी 2270 कोटी रुपये मंजूर
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती
आता आरोग्य विभागात मोठी भरती प्रक्रिया राबविणार
आरोग्य सेवा, औषधे, पायाभूत सुविधांना होणार मदत
महाराष्ट्राची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट; एनएचएम साठी २२७० कोटी – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) May 27, 2023
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातंर्गत शिष्यवृत्ती
25 हजार159 विद्यार्थ्यांना देण्यात आला लाभ
विद्यार्थ्यांच्या खात्यावर 1 कोटी 26 लाख रुपये झाले जमा
#शासन_आपल्या_दारी शुभारंभ कार्यक्रमात समाजकल्याण आणि कृषि विभागाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते विविध लाभांची रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ २५ हजार १५१ विद्यार्थ्यांना… pic.twitter.com/6ZSi8H60r5— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 26, 2023
उद्धघाटन समारोहात सहभागी होण्यासाठी पुजारी येणार
चेन्नई येथील मठांचे अधीनम दिल्लीसाठी रवाना
दिल्लीसाठी 21 पुजारी चेन्नई येथून निघाले
नए संसद भवन के उद्घाटन समारोह में भाग लेने के लिए 21 अधीनम चेन्नई हवाई अड्डे से दिल्ली के लिए रवाना हुए। pic.twitter.com/lsfunzuITG
— ANI_HindiNews (@AHindinews) May 27, 2023
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नवी आझाद यांनी केले स्पष्ट
विरोधकांनी केंद्र सरकारचं कौतुक करायला पाहिजे
पण त्यांनी बहिष्कार घातला, राष्ट्रपती पण कुठे विरोधी गोटातून निवडून आले
अगर में दिल्ली में होता तो नए संसद भवन के उद्घाटन कार्यक्रम में जरूर जाता। मैं सरकार को रिकॉर्ड टाइम में बनाने कि लिए बधाई देता हूं। विपक्ष भी सरकार को बधाई देती लेकिन वह बहिष्कार कर रहा है। मैं इस विवाद के ख़िलाफ़ हूं। राष्ट्रपति भी कौन सा विपक्ष का है? वह भी भाजपा के सांसदों… pic.twitter.com/F0gPWdxyNH
— ANI_HindiNews (@AHindinews) May 27, 2023
याचा अर्थ निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे. काय निर्णय येतो ते पाहू – शरद पवार
युनिफॉर्म सिव्हिल code च्या बातम्या खोट्या. असं काही झालेलं नाही – शरद पवार
संसदेची नवी इमारत बांधणे हे आम्ही वर्तमान पत्रात वाचले. नंतर भूमिपूजन झालं तेव्हाही आमंत्रण नाही – शरद पवार
विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय काहींनी घेतला तो आम्हाला मान्य – शरद पवार
टीका केल्यामुळे मोठं होता येतं, असं राऊतांना वाटतं – संजय शिरसाट
विकासाच्या कामावेळी सर्वांनी एकत्र यायला हवं – संजय शिरसाट
विधानसभा अध्यक्ष सर्व बाजूंचा अभ्यास करुनच निकाल देतील – संजय शिरसाट
अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं – संजय शिरसाट
दुधाचे दर कमी झाल्याच्या निषेधार्थ मोहोळमध्ये रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी केला निषेध
मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले आंदोलन
खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दुधाचे दर कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय
केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये जाणाऱ्या दूधावर निर्बंध आणल्यामुळे खासगी आणि सहकारी दूध संघानी दुधाचे भाव कमी केले
दुधाचे भाव घसरल्याने या व्यवसायावर आता कुऱ्हाड कोसळली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन मोहोळ तहसीलदार यांना देण्यात आले.
संसदेची नवी इमारत बांधताना विश्वासात घेतलं नाही
राजूलाच्या नावावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद
राजूलाने बंदूक खाली टाकत केले आत्मसमर्पण
आज मात्र राजुलां नी नवीन अध्याय कायम करीत बारावीत केले यश संपादन
बंदूक सोडून पुस्तकांची धरली कास
सरकारच्या विरोधात केलं पिंडदान
माती परीक्षण झालेल्या ठिकाणी केलं मुंडन
रिफायनरी विरोधात घोषणाबाजी
तर महान व्यक्तींचे विचार तळागाळापर्यंत पोचणं महत्वाचं
म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी उपस्थित रहावं, ही विनंती!
चौंडीमध्ये 30 मे रोजी रात्री 9 ते 1 दरम्यान होणाऱ्या महाभिषेकाच्या कार्यक्रमास
आणि 31 मे रोजीच्या शासकीय कार्यक्रमास उपस्थित रहावे
तयारीला लागा आपण निवडणुका लढू
संभाजी राजे यांची घोषणा
2% शिवाजी महाराज यांच्यासारखा विचार केला तर आपण स्वराज्य सत्तेत आणू
प्रत्येक सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारच
घाबरायची गरज नाही
कुणाचं कुठं काय काढायचं यात मी मुरबी झालो आहे
सगळ्या नेत्यांना वाटतं की मी सुसंस्कृत आहे
पण मी सगळ्या नेत्यांचा माज काढू शकतो
लोकसंख्या वाढली तर म्हणतात देवाची कृपा म्हणतात
सर्वात प्रदूषित शहर आधी दिल्ली होतं, आता पुणे झालं आहे
बरेच लोक पुण्यात राहण्यासाठी प्राधान्य देत असतात
अशा वेळी सर्व जनतेनं पुढं आलं पाहिजे
जनतेच्या रेट्यापुढं मी मी म्हणारे मागे जातात
पुण्याच्या स्मार्ट सिटीत अशास्त्रीय पद्धतीने काही भागात काम सुरू आहेत
त्यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे
जंगली महाराज रोडवर प्रथमच पाणी तुंबलं, हा देवाचा एक इशारा आहे का
कोणताही विकास होत असताना पर्यावरण पूरक काम होणं गरजेचं आहे
आपल्याच सगळं समजत हे राज्यकर्ते आणि प्रशासनाने समजू नये
तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन विकास केला पाहिजे
पर्यावरणासंदर्भात नविन अभ्यासक्रम अभ्यासात आण्याचा प्रयत्न झाला पाहिजे
घरातील 2 जण जखमी, यात महिला गंभीर जखमी
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
डोंबिवली पूर्वेतील सागर्ली परिसरातील राम श्याम इमारतीतील घटना
घरामध्ये गॅस स्फोट एवढा भयंकर होता की, घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने इमारतीमध्ये उडाली धावपळ
अग्निशामक दल व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल
फक्त संघटना म्हणून आपण राहायचं का
राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे, सगळे राजकारणी माजले आहेत
कुठलाच राजकारणी विकासावर बोलत नाही
सगळे राजकारणी हा मांजर, हा कुत्रा, हे खोके, हे बोके यावर बोलतात
हा संस्कृत महाराष्ट्र आहे का?
हा आपल्या साधुसंतांचा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे का?
आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू, वेगळी दिशा देऊ
संजय राऊत यांनी खोका या विषयावर चित्रपट काढण्याची घोषणा केलीय
त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केलीय
आम्हाला आमची कामं करायची आहेत
त्यांना चित्रपट गाणे काय काढायचे ते काढू द्या
लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील
माझ्या पक्षाला गिळण्याचा कधी प्रयत्न झाला नाही
2019 ला जनादेश भाजप शिवसेनेच्या बाजूने होता
मात्र संजय राऊत यांच्या सांगण्याहून उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने आमदारांमध्ये खदखद
उद्धव ठाकरेंची ही अवस्था भाजपमुळे नाही
उद्धव ठाकरेंनी गंभीरपणे विचार न केल्याने ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्हही गेलं
मात्र अद्यापही वेळ गेली नाही
उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच
विरोधकांचा बहिष्कार चुकीचा
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे राष्ट्रपतींचा अपमान नाही
विरोधकांची भूमिका अयोग्य
2009 साली आठवलेंनी लोकसभा लढवली होती
संधी दिली तर पुन्हा शिर्डी लोकसभा लढवणार
शिर्डीच्या जनतेवर माझा विश्वास इथली जनता मला स्वीकारेल
मोदींच्या नेतृत्वाखाली शिर्डीचा मी सर्वांगीण विकास करणार
आठवलेंनी वाढवली शिंदे गटाची धाकधूक
आजही संघटना स्थापन करताना देखील तेच ध्येय अम्ही ठेवलं आहे
महराजांना देखील स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या
पण महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच
शिवाजी महाराजांनी स्वराज्यचा मूलमंत्र आपल्याल दिलाय
आजसुद्धा अनेक प्रस्थापित लोक आपल्यला त्रास देतायत, ती माजली आहेत
चूक त्यांची नाही, कारण आपण त्यांना निवडून देतो
संभाजी राजेंची राजकीय नेत्यांवर जोरदार टीका
हे सगळे लोकं आपल्याल खोट बोलतात
या लोकांनी आपला खेळ खंडोबा केला आहे
वेळ आली की शिवाजी महाराजांच नावं वापरतात
पण आता आपणं बाहेर पडून सर्व सामन्यांना ताकत दिली पाहिजे
माझ्या जीवनातील आज मोठा प्रसंग आहे
आज आपल पाहिलं अधिवेशन आहे
मी महाराष्ट्र कसा पिंजून काढला यावर बोलणार नाही
मागच्या वर्षी आपल्या संघटनेची घोषणा मी केली
आणि केवळ आठ महिन्यांत स्वराज्य संघटना उभी राहिली
पक्षाची संघटनेची बांधणी कुठून सुरू करायची हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता
आपली कुलस्वामिनी आई तुळजभवानीच्या तिथं सुरू केली
संघटनेची पहिली शाखा देखील तुळजापूरमध्ये काढली
गाव तिथं शाखा आणि घरोघरी हा सांकलप घेऊन राज्यभर फिरलो
संघटना वाढवणे केवळ हाच उद्देश होता
350 वर्षानंतर देखील महाराजांचा वंशज लोकांना भेटायला जातो आणि लोकांच्या आशा आपेक्षा वाढल्या होत्या
लोकं मला म्हणायची स्वराज्याच्या माध्यमातून आमच्या अडचणी दूर करा
राजेंनी पुण्यात स्वराज्य स्थापन केलं
मागच्या काळात जी गद्दारी झाली, तो डाग पुसून काढण्यासाठी मी जिल्ह्यात गावागावात फिरत आहे
मी लोकसभेला उभे राहणार कि नाही माझ्यावर नाही, तर उद्धव ठाकरे ठरवतील
माझं उभं राहणं माझ्या पायावर अवलंबून नाही, उध्दव ठाकरे यांच्यावर आहे
ज्याची ताकद ज्या मतदार संघात आहे, त्यानुसार जागा मिळतील
पण आम्ही निवडणुका ह्या महाविकास आघाडीमध्ये लढणार
भाजपने केलेल्या काही सर्वेनुसार 37-38 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील
उद्धव ठाकरे यांच्या भेटी उघड उघड झाल्या आहेत
असे सरडे कोकणात जास्त भेटतात
रोज सरडे भो भो करतात, आता काही सरडे कुत्रे झाले आहेत
पाटील सगळीकडे असतात
पाटील हि पदवी आहे, कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला असतात
मराठ्यांनी पाटील असावे असं काही नाही
गौतमी पाटील हि कलावंत आहे, त्यांना राजकारणात ओढू नका
तुम्हाला जी काही टीका करायची ती राऊतांवर करा
अजित पवारांनीही इतर पक्षांबद्दल बोलू नये
संजय शिरसाट यांचा अजित पवारांवर पलटवार
तोंडात बोळा कोंबून बाळ फेकले झुडपात
क्रांती चौक येथील घटना, वेळीच पोलिसांची धाव
क्रांती चौकाजवळील समतानगरात शनि मंदिराजवळ गुरुवारी रात्री घडली घटना
पोलीस कर्मचाऱ्यांनी बाळाला ताब्यात घेऊन घाटीत उपचार करत महिला व बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले
अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर
राज्यातल्या सर्व निवडणुका संघटना लढवणार
स्वराज्य संघटना कुठल्याही राजकीय पक्षाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही
पण समविचारी पक्ष आले तर युती करणार
गौतमी पाटील यांच्या जळगावमध्ये कार्यक्रम झाला
तर सेवा संघाच्या संपूर्ण लोक व परिवार कार्यक्रमाला दात देण्यासाठी जाणार अशी घोषणा
गौतमी पाटील यांचा पुण्यात विरोध तर जळगावत मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली
केंद्र सरकारने ज्या प्रकारे बेटी बचाव बेटी पढावची घोषणा केली आहे
गौतमी पाटील हे बेटी नाही का? समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला प्रश्न? उपस्थित
गौतमी पाटील यांना ज्यांनी विरोध केला आहे तो कोणत्या संघटनेचा ?आहे, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे
त्याचं कुठलं योगदान आहे समाजासाठी ?गौतमी पाटील यांना विरोध करणं हे चुकीचं
देवळातील आचार संहिता पुजाऱ्यांना पण लागू करा हे त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचे
मुळात बहुसंख्य पुजारी हे पूर्ण वेषात असतात
पूर्ण सोवळे तर वर अंगावर उपरणे असतेच असते
त्यांच्या वेशभूषेला आजपर्यंत कोणीच अगदी अमोलजींच्या पूर्वजांनी आणि राजकीय गुरूंनी सुद्धा आक्षेप घेतलेला नाही
तरीही आमचे म्हणणं आहे की, गरज असेलच तर पुजाऱ्यांना सुद्धा वेष संहिताची हरकत नाही
पण भाविकांना मात्र कराच करा
जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या आधारावर त्या पक्षाला ती जागा जाईल
आज पुन्हा बिहार झालाय का ? अशी भीती वाटते.
आज महाराष्ट्रात दंगली वाढत आहेत.
ज्याच्या तोंडात जहर असेल, तो जहरी टीका करेल
यांना एवढे ज्ञान नाही, आपली अक्कल किती आपण कोणावर बोलावे ?
जळगाव जिल्ह्यातील पाटील सेवा संघातर्फे गौतमी पाटील यांना पाठिंबा
गौतमी पाटील यांचा जळगावमध्ये कार्यक्रम झाला, तर सेवा संघाचे संपूर्ण लोक व परिवार कार्यक्रमाला दाद देण्यासाठी जाणार अशी घोषणा
गौतमी पाटील यांचा पुण्यात विरोध, तर जळगावत मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
केंद्र सरकारने ज्या प्रकारे बेटी बचाव बेटी पढाव ची घोषणा केली आहे,
गौतमी पाटील ही मुलगी नाही का? समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला प्रश्न?
गौतमी पाटील यांना ज्यांनी विरोध केला आहे. तो कोणत्या संघटनेचा आहे, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे
पीठ मळणी यंत्राच्या पट्ट्यात अडकल्याने दुर्दैवाने एका तीन वर्षे बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिकच्या पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील हिमालय हाऊस येथे ही घटना घडली. या घटनेत रिहान उमेश शर्मा या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठं नुकसान केलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडं मोडल आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून कांदे फेकून देण्याची शेतकऱ्यांवर आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन तब्बल महिनाभरानंतर आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड झाली. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने सत्ता प्राप्त केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झालीय. तर उत्तम खांडबहाले यांची उपसभापती पदी निवड झाली.
धुळे जिल्ह्यातील उभंड नाद्रे गावाजवळ झालेल्या खुनाच्या घटनेचा धुळे तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने 24 तासाच्या आत छडा लावला आहे.
आई गमावलेल्या वानराच्या पिल्लाचे टेडी बियरच्या साहाय्याने संगोपन
टेडी बियरच्या स्वरूपात वानराच्या पिल्लाला आईच मातृत्व
पिल्लू पंधरा दिवसाचं असताना रस्तामध्ये आईचा अपघातात मृत्यू झाला
वानराच्या पिल्लाच यशस्वी संगोपन करण्यात प्राणीमित्रांना यश, पिल्लू झालय अडीच महिन्यांचं
पिपरी (मेघे) येथील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात सुरू आहे संगोपन
सहा ते सात महिन्यांनी योग्य होताच सोडणार नैसर्गिक अधिवासात
नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील राज्यांचा घेणार आढावा
भाजपशासित सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित आहेत
सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगात भाषण करणार आहेत
त्यापुर्वी मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील सद्यस्थिती मांडणार आहेत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही बैठकीला उपस्थित आहेत
पुण्यात स्वराज्य संघटनेचं पाहिलं राज्यस्तरीय अधिवेशन सुरु
संघटनेच्या अधिवेशनाला छत्रपती संभाजी राजे यांची उपस्थिती
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सुरु आहे, राज्यस्तरीय अधिवेशन
नीती आयोगाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती आहे.
– स्वराज्य भवनाचा लोकार्पण सोहळा आज पार पाडला. राज्यातील सगळे लोकं आपल्या अडचणी घेऊन येतील.
– कुणावर अन्याय होत असेल तर त्यांनी इथे यावे, सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील.
– पुढचं नियोजन अणि ध्येय हे सगळं अधिवेशनात बोलणार, स्वराज्य संघटना भक्कम होणे गरजेचे आहे.
– लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असेल, स्वराज्य सामान्य लोकांचे आहे म्हणून उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे.
– पीठ मळणी यंत्रात अडकल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुदर्वी घटना घडली.
– नाशिकच्या पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील हिमालय हाऊस येथे ही घटना घडली.
– रिहान उमेश शर्मा असे दुर्दैवी अंत झालेल्या या तीन वर्षीय बालकाचे नाव आहे.
– गौतमी पाटील ही मनोरंजनासाठी फेमस आहे. तिच्या कार्यक्रमाला आणेल लोक येत असतात.
– पण, काही लोक सकाळी आले की लोक उठून जातात.
– त्यामुळे नितेश राणे यांनी गौतमी पाटील वर बोलू नये
– संजय राऊत गौतमी पेक्षा छोटा आहे, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
– जे काही उद्धव गटाचे वाटोळे करायचे ते तुम्ही केले आहेत, भविष्यात तुम्ही कुठे राहणार ते माहित नाही.
– फुटीची बातमी आली की पहिले तुमचे नाव येते असेही ते म्हणाले.
– रुपाली पाटील यांनी भाजपचे नितेश राणे यांचा समाचार घेतला
– भाजपने राजकारणाचा स्तर खाली आणला आहे
– संजय राऊत यांची प्रेस झाली की त्यांना प्रतिउत्तर करायला किंवा त्यांना मनोरंजन करायला नितेश राणे सध्या सतत येत आहेत.
– गौतमी पाटील तिच्या पोटासाठी काम करत असताना गौतमीसोबत संजय राऊत यांची तुलना का करायची ?
– तिच्या काही चुका असेल तर तिला आपण सांगितल्या आहे.
– महिलांना हिणवण्याच्या अधिकार तुम्हाला कोणी दिला.
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडी सभ्यता राहिली असेल तर नितेश राणे यांना समज द्यावी
-केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकास कामच बोलत नाहीत
– राज्यात मान्सून दाखल होण्याच्या अनुषंगाने बंदर विभागाने आदेश जारी केले आहेत.
– समुद्रातील पाण्याचा आतील वेग, वेगवान वारे यामुळे दक्षता घेण्यासाठी आदेश दिले आहेत.
– या देशानुसार आता सागरी पर्यटन बंद होणार आहे. 25 मे ते 31 ऑगस्टपर्यंत समुद्रातील सहासी खेळांवर बंदी असणार आहे.
– तसेच वाँटर स्पोर्ट्सचा आनंदही आता पर्यटकांना घेता येणार नाही.
– पावसाळ्यापुर्वी खबरदारी म्हणून प्रशासनाने महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी हे आदेश जारी केले आहेत.
– पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकत जास्त आहे.
– शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
– त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी स्पष्ट केलंय.
– संजय राऊत जिथं जातात तिथं दुफळी निर्माण करतात.
– त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांची चिंता करावी.
– निवडणूकांना अजून बराच वेळ आहे आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ.
– संजय राऊत यांना सातत्याने दृष्टांत होत असतो.
– बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या शिवसेना भाजपा युतीसोबत एकनाथ शिंदे आले आहेत. काही नवीन युती केली नाही.
– संजय राऊतांमुळे आपलं खूप नुकसान झालंय असे उद्या उद्धव ठाकरेंना वाटेल.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आपलं पॅनल’ने निवडणूक लढवली होती.
– या निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगळे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
– तर, उत्तम खांडबहाले यांची उपसभापती पदी निवड झाली.
– चंद्रपूर जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत यांच्या गोळीबार प्रकरणी काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे.
– आरोपी काँग्रेस शहर महासचिव राजवीर यादव याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
– आरोपी राजवीर काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष देखील आहे.
– राजवीर आणि त्याचा भाऊ अमर यांनी मूल शहरात अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळी झाडली होती.
– तपासादरम्यान तब्बल 11 दिवसांनी पोलिसांनी राजवीर आणि अमर यांना अटक केली होती.
– या घटनेला काँग्रेसच्या जिल्ह्यातील वडेट्टीवार -धानोरकर गटातील संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
– पक्षाने उशिरा का होईना राजवीर यादववर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
माणसाने कधीही दिवसा स्वप्न पाहू नये- रवी राणा
वेळेनुसार आपल्याला अनेक बदल दिसतील- रवी राणा
कोणी कितीही दावा केला तरी खोडून काढू- रवी राणा
पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार
पुणे लोकसभा जागेवर राष्ट्रवादीचा दावा
पुणे लोकसभेच्या जागेचा निर्णय मविआ एकत्र घेणार
भाजपने दिलेला शब्द पाळला नाही- संजय राऊत
शिवसेनेच्या आमदारांची कामे रखडवून ठेवली- संजय राऊत
ठाकरे मुख्यमंत्री असूनही सेनेच्या आमदारांना कमी निधी मिळायचा – नितेश राणे
नार्वेकर आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवणार- सुत्र
राजकीय पक्ष नेमका कुणाचा याचा आढावा घेण्यासाठी सुरूवात
अमरावती लोकसभेच्या जागेसाठी आमची तयारी सूरू- बच्चू कडू
नवनीत राणा उमेदवार असल्या तरी आमचा उमेदवार सक्षम आहे – बच्चू कडू
संजय राऊत हे तर शकुनी मामा आहेत, ते उरली सुरली शिवसेना देखील संपवणार आहेत.
सरड्याला लाज वाटेल इतके रंग संजय राऊत बदलतात, नितेश राणे यांची टीका
संजय राऊत हे आग लावण्याचे आणि काड्या टाकण्याचे काम करतात
– केंद्रीय नंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या घरी चोख सुरक्षा व्यवस्था
– गडकरी यांना धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
– आज हजारो लोक गडकरी यांना शुभेच्छा द्यायला येणार
दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आता २९ मे रोजी होणार आहे. यापूर्वी ही बैठक २६ मे रोजी होणार होती.
कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली.
या बैठकीसाठी मध्य प्रदेशातील सर्व दिग्गज नेते दिल्लीत पोहोचले होते. निवडणुकांबाबत पक्ष रणनीती ठरवणार आहे.
या बैठकीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे किश्तवाडमध्ये घर कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.
किश्तवाडमध्ये पुलार नागसेनी येथील रहिवासी अश्वनी कुमार यांचे घर कोसळल्याने ३ जणांचा मृत्यू झाला.
जे गद्दार आहेत, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद आहेत.
भाजपसारख्या मगरीपासून दूर जाण्याचा आमचा निर्णय योग्य होता
केंद्राकडून गद्दारांची गाडी चालवण्याची जबाबदारी फडणवीसांवर
सेना संपवण्याचा भाजपाचा डाव आहे.
भाजप शिवसेनेला सापत्न वागणूक देते, हेच आम्ही सांगत होतो
भाजपाने दिलेला शब्द पाळलेला नाही
वर्षानुवर्षे जसे कपडे परिधान केले जातात, तसेच कपडे आणि गणवेश परिधान करावेत. आता मंदिरात कोणते कपडे घालावे? हा प्रश्न आहे. पण मंदिरांमध्ये तोकडे कपडे कोणी घालून येऊ नये.
अल्पवधीतच प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलचा कार्यक्रमात अनेक ठिकाणी गोंधळ होता. यामुळे पोलीस बंदोबस्त असतो. परंतु विरारमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. कार्यक्रमही जल्लोषात झाला. तरी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला….वाचा सविस्तर
भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जारी केला आहे. देशभरात आणि राज्यात मान्सून कसा बरसणार, हे या अंदाजातून स्पष्ट झाले आहे. मान्सून यंदा चांगला असली तरी काही अडथळे येणार आहे…वाचा सविस्तर
नाशिक – नवीन नाशिक परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
हातात कोयते नाचवत गुंडांच्या टोळक्याचा हैदोस
गाड्यांच्या काचा फोडत रस्त्याने नाचवले कोयते
सावता नगर, रायगड चौक परिसरातील नागरिकांमध्ये घबराट
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
पोलीस चौकीच्या मागे घटना घडल्याने पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह
पुण्यात स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन
छत्रपती संभाजीराजे राज्यभरातील कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
राज्यस्तरीय अधिवेशनातून स्वराज्य संघटना राज्यभरातील २८८ विधानसभा मतदार संघांवर करणार लक्ष केंद्रित करणार
नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत आलोय- एकनाथ शिंदे
संसद भवनाच्या उद्घाटनास उपस्थिती राहणार
काही विघ्नसंतोषी लोक या उद्घाटनास विरोध करत आहे
जनता या लोकांना धडा शिकवणार, एकनाथ शिंदे यांचा दावा
यापूर्वी इंदिरा गांधी अन् राजीव गांधींनी संसदेचे उद्घाटन केले होते
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक नाही
राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे
राष्ट्रवादीची ताकद जास्त- अजित पवार
पुणे टिंबर मार्केटमधील आगीची चौकशी करा- अजित पवार
टिंबर मार्केटमधील आग संदर्भात काहींना घातपाताची शक्यता व्यक्त केली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यांशी चर्चा करणार
शिवसेनेच्या सगळ्या खासदारांनी उद्या संसद भवनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावा.
एकही खासदार गैरहजर राहता कामा नये
सगळ्या खासदारांनी संसद भवनात उपस्थित राहा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या सूचना