मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं आहे. तर मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटणमधून लढण्याचं आव्हान दिलं आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची डिनर डिप्लोमसी
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये होणार चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, विश्वजीत कदम हे अरविंद शिंदे यांच्या घरी दाखल
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात मोठी बातमी
ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची राजकारणात युती
मात्र संभाजी ब्रिगेड उद्या कसब्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
मंगळवारी मुंबईत संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची मुंबईत बैठक
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा होणार
ठाकरेंनी सांगितल्यास युतीचा धर्म पाळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर दिल्लीत
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यास लावणार उपस्थिती
अशक्तपणाने मेघे यांची प्रकृती अचानक बिघडली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात प्रकृती बिघडली
थोड्या विश्रांतीनंतर दत्ता मेघे पुन्हा व्यासपीठावर उपस्थित परतले
दत्ता मेघे हे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष
रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता
सोमवारपासून दोन दिवसीय बैठक
पतधोरण समिती घेणार रेपो दराबाबतचा निर्णय
रेपो दरात वाढ झाल्यास ईएमआय वाढणार
बँका व्याज दरात वाढ करण्याची शक्यता
श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाला प्रारंभ
महाराष्ट्रमधील 12 संतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आजपासून
14 फेब्रुवारीपर्यंत प्रगटदिन महोत्सव चालणार
गजानन महाराजांच्या पुरातन मंदिराचा साकारला भव्य देखावा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची घोषणा
अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते?
शेतकरी-कामगार यांना एकजूट होण्याचे आवाहन
के. चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी मोठी गर्दी
मेक इन इंडिया हा जोक इन इंडिया बनला
के. चंद्रशेखर राव यांची टीका
के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा
देशात आज परिवर्तनाची गरज
महाराष्ट्रात शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात
७५ वर्षांनंतरही देशात वीज आणि पाण्याचा प्रश्न
18 मार्चच्या संध्याकाळी दिवसअखेर हा शेअर 125 रुपयांवर बंद झाला. धीरूभाईंना असे इनपुट मिळाले होते की कोलकाता येथील ब्रोकर एका आठवड्यासाठी स्टॉक विकत आहे. सविस्तर वाचा
PCB मध्ये किती धमक आहे, ते लवकरच दिसेल. वाचा सविस्तर….
IND vs AUS Test : तुझ्या महानतेबद्दल आमच्या मनात प्रश्न नाही, पण…. वाचा सविस्तर….
IND vs AUS : कोण आहेत ते 10 प्लेयर्स? नागपूरमध्ये राहुल द्रविड यांनी त्यांना का बोलवलय? वाचा सविस्तर….
अश्विनी जगताप यांच्याकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात अश्विनी जगताप यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
अश्विनी जगताप यांनी मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली
अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल
तुरुंगातून आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना भेटणार
अनिल देशमुख-उद्धव ठाकरे भेटीकडे सर्वांचं लक्ष
कसब्यासंदर्भात होणार चर्चा
नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
बैठकीत ठरणार निवडणूकीची रणनिती
नाना पटोले स्वतः कसब्यातील पोटनिवडणुकीत लक्ष घालणार
कसबा पोटनिवडणुकीची काँग्रेसकडून तयारीला वेग
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशाने अमेरिकेची चीन विरोधात मोठी कारवाई. वाचा सविस्तर…..
IND vs AUS : त्याच्याशिवाय पहिली कसोटी खेळणं ऑस्ट्रेलियन टीमसाठी सोपं नसेल. वाचा सविस्तर….
IND vs AUS Test : असं झाल्यास उलट टीम इंडियाचाच होईल गेम. वाचा सविस्तर….
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन
दुबईतील रुग्णालयात घेतला अखेराचा श्वास
महिन्याभरापासून होते रुग्णालयात
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार
आज संध्याकाळी कसब्या संदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता
चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंकडून आवाहन करण्यात आलंय
कसब्या संदर्भात राज ठाकरे काय निर्णय घेणार ?
उद्या सकाळी 10 वाजता मनसेची अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता
कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने भरणार उमेदवारी अर्ज
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित
पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती निघणार पायी पदयात्रा
त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जाणार
भाजपकडून कसब्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात
Vinod Kambli : विनोद कांबळी आता कुठल्या प्रकरणात अडकला? वाचा सविस्तर….
या रोमांचक सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत सगळ्याच्ंया ह्दयाची धडधड वाढलेली, अखेर निकाल काय लागला? वाचा सविस्तर….
आठवड्यातच 9 लाख कोटींचा फटका
अदानी पॉवर (22.5%), अदानी टोटल गॅस (51%) घसरण
अदानी विल्मर(23%), अदानी ग्रीन(40%)मध्ये फटका
अदानी ट्रांसमिशन (37%), अदानी पोर्ट्स(35%) शेअर उतरले
अदानी इंटरप्राईजेस(38%), अंबुजा सिमेंट्स(33%) मध्ये घसरण
एसीसी आणि (21%) एनडीटीव्ही (17%) शेअरमध्ये पडझड
कच्चा तेलाच्या भावात घसरण कायम
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
3 फेब्रुवारीला शाहीन आफ्रिदीचा शाहिद आफ्रिदीच्या मुलीबरोबर निकाह झाला होता. आता शाहीन शाह आफ्रिदी नाराज होण्यामागच कारण काय? वाचा सविस्तर….
जगातल्या कुठल्याही बॉलरची मला इतकी भिती वाटत नाही, पण एका भारतीय गोलंदाजासमोर काही चालत नाही. वाचा सविस्तर….
कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनाच्या रांगा
चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प
बहुळ येथील उतारावर पहाटे कंटेनर आडवा झाल्याची घटना
चाकण पोलीस घटनास्थळी दाखल
नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर स्पर्धेचे आयोजन
रिक्षाची आकर्षक सजावट, चालकाचा उत्तम पेहराव याची परीक्षकाकडून पाहणी करण्यात येणार
स्पर्धेत विनामूल्य घेता येणार प्रवेश
प्रथम क्रमांक विजेत्याला 21 हजार, द्वितीय क्रमांकाला 11 हजार, तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपयांचे बक्षीस
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मिळणार मोफत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण
जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी सहभागी होण्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आवाहन
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले नृत्य
आशिमा मित्तल यांनी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर आकर्षक फेटा बांधून मराठी साज केला परिधान
जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जाहीर करणार भूमिका
मनसे कसबा पोटनिवडणूक लढवणार की नाही? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
कसब्यात मनसे उतरल्यास निवडणूक तिरंगी होणार
राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप हे पोटनिवडणूक लढवणाऱ्यावर ठाम
जगताप हे दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या भावकितील आहेत, एके काळचे कट्टर समर्थक म्हणून त्याची ओळख
चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादीची बैठका घेण्यास सुरुवात
राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना विरोध आहे, त्यासाठीच आता सर्व कार्यकर्ते एकत्र आले
राजेंद्र जगताप हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे जगताप विरुद्ध जगताप अशी लढत पाहण्यास मिळू शकते
सोमवारी आनंद दवे दाखल करणार उमेदवारी अर्ज
कसबा विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार, आनंद दवे यांची माहिती
दुकान मालकाला मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
शिवाजी भोसले असे मारहाण झालेल्या पीडित ज्वेलर्स मालकाचे नाव
उसने दिलेले पैसे परत न दिल्याने बळीराम बारंगुळे आणि रणजित बारंगुळे यांनी दुकानात घुसून मारहाण केल्याची तक्रार
पीडित भोसले यांनी बार्शी शहर पोलिसात तक्रार नोंद केलीय
दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित शिवाजी भोसले यांनी केलीय