LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन

| Updated on: May 27, 2019 | 2:40 PM

[svt-event title=”वीरु देवगण यांचं निधन” date=”27/05/2019,2:39PM” class=”svt-cd-green” ] अभिनेता अजय देवगणला पितृशोक, वडील स्टंटमास्टर वीरु देवगण यांचे निधन, संध्याकाळी 6 वाजता पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार [/svt-event] Veeru Devgan,veteran action choreographer and father of Ajay Devgan passes away in Mumbai.More details awaited. pic.twitter.com/mHO4zqEvCc — ANI (@ANI) May 27, 2019 [svt-event title=”शरद पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली” date=”27/05/2019,1:15PM” […]

LIVE : अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांचं निधन
Follow us on

[svt-event title=”वीरु देवगण यांचं निधन” date=”27/05/2019,2:39PM” class=”svt-cd-green” ] अभिनेता अजय देवगणला पितृशोक, वडील स्टंटमास्टर वीरु देवगण यांचे निधन, संध्याकाळी 6 वाजता पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार [/svt-event]


[svt-event title=”शरद पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली” date=”27/05/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली , 1 जूनला यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक, सकाळी ज्येष्ठ नेत्यांची बैठक, दुपारनंतर आमदार, खासदारांची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन [/svt-event]

[svt-event title=”कुख्यात गुंड कार्तिक तेवरची हत्या” date=”27/05/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कुख्यात गुंड कार्तिक तेवरची मध्यरात्री हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, गँगवरमधून हत्या झाली असल्याचा संशय [/svt-event]

[svt-event title=”गोवंडीत गोळीबार” date=”27/05/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गोवंडी भागात दोन जणांवर गोळीबार, दोघे जखमी, सकाळची घटना, जखमींवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु, 4 ते 5 जणांनी हल्ला केल्याची माहिती, एका हल्लेखोराला पकडलं, देवनार पोलिसांकडून पुढील तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”पालघरमधील आग आटोक्यात” date=”27/05/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] पालघर : सकाळी 6.30 वाजता बोईसर चिल्हार रोडवर लागलेली आग आटोक्यात, आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाणांचा दिल्ली दौरा रद्द” date=”27/05/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, राजीनामा सुपूर्द करण्यासाठी होता नियोजित दौरा [/svt-event]

[svt-event title=”मोदी आज वाराणसीत” date=”27/05/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला जाणार [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाण दिल्लीत!” date=”27/05/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज दिल्लीत, राहुल गांधींसमोर राजीनामा सादर करणार, पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याच्या तयारीत, 10 जूनपर्यंत नवीन अध्यक्ष नेमण्याची शक्यता [/svt-event]