Amit Shah | अमित शाह उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

Amit Shah | अमित शाह उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

| Updated on: Jun 19, 2022 | 12:43 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. उद्या दुपारी ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला येणार आहेत. याच दौऱ्यात मंगळवारी पाहाटे ते त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शन घेणार आहेत. शाह येणार असल्याने त्यासाठी त्र्यंबकमध्ये सुरक्षा व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू आहे. तसंच श्री मोरेदादा चरिटेबल टर्स्टचा शिलान्सास देखील करणार आहेत. उद्यापासून अमित शाहा दोन दिवसाच्या महाराष्ट्रा दौऱ्यावर असतील.

Published on: Jun 19, 2022 12:42 PM