मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका होणार आहे. तब्बल 26 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन तर मिळाला मात्र, कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली.
त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आहे.
ब्राम्हण महासंघानं आयोजित केलेल्या मी आणि नथूराम पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मी आणि नथूराम या पुस्तकाचं प्रकाशन चारूदत्त आफळे आणि शरद पोक्षेंच्या उपस्थितत होतोय
नोटीस घ्यायला या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांना पोलीस स्टेशनला बोलावलं
परवानगी नाकारली तरी कार्यक्रम होणार ब्राह्मण महासंघाची भूमिका
परवानगी नाकारली आनंद दवेंची माहिती
दिवाळी उत्सवा संदर्भात नागपूर जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडून निर्देश जारी
– दिवाळी उत्सव घरगुती मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन
– फटाके फोडणे यावर्षी टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा
– दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही यासाठी कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शन सूचनांची अंमलबजावणी करावी.
बुलडाणा –
स्टेट बँकेत 20 लाखांचा दरोडा पडल्याची माहिती
चिखली तालुक्यातील केळवद येथील घटना
आज सकाळी उघडकीस आली घटना
गज वाकवून दरोडेखोर शिरले बँकेत
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथक ही दाखल झालंय
शाहरुख खानच्या घराबाहेर खळबळ उडाली आहे
आर्यनला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाहरुखचे चाहते जमा झाले आहेत
दुसरीकडे शाहरुख खानच्या घराबाहेर मीडियाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आर्यन खान आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला
गाड्यांचा ताफा मन्नतच्या दिशेने रवाना
सशर्त जामीनासह आर्यन खानची सुटका
#WATCH Aryan Khan released from Mumbai’s Arthur Road Jail few weeks after being arrested in drugs-on-cruise case pic.twitter.com/gSH8awCMqo
— ANI (@ANI) October 30, 2021
पाहा लाईव्ह अपडेट्स –
कुठल्याही क्षणी आर्यन खानची सुटका होणार
आर्थर रोड जेलबाहेर हालचालींना वेग
शाहरुख खानचा अंगरक्षक रवी सिंग जेलमध्ये दाखल
आनंदाचं वातावरण: आर्यन खानच्या स्वागतासाठी ‘मन्नत’वर डेकोरेशन, शाहरुखचा मुलगा आज पोहोचणार घरीhttps://t.co/PyParFCCZH#AryanKhanBail #ShahRukhKhan #Mannat
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
Aryan Khan’s release procedure has been completed: Mumbai’s Arthur Road Jail officials
Visuals from outside the Jail pic.twitter.com/NdpjGKhFRS
— ANI (@ANI) October 30, 2021
काहीच वेळात शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये दाखल होणार
12 वाजेपूर्वीच आर्यन खानची सुटका होणार
Mumbai | Aryan Khan to walk out of Arthur Road Jail today a few weeks after he was arrested in drugs-on cruise-ship case
Jail officials gathered his bail orders at about 5.30am today from the bail box placed outside the Jail pic.twitter.com/Y4s8htVoh8
— ANI (@ANI) October 30, 2021
आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचळ
जामीन ऑर्डर मिळाली आहे
आमची प्रक्रिया सुरु आहे
त्या प्रक्रियेला 1 ते 2 तास लागू शकतात
त्यामुळे आर्यनला 10-12 वाजेपर्यंत सोडण्यात येईल
शाहरुख खान आर्यनला घेण्यासाठी आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना
वांद्र्याच्या मन्नत बंगल्यावरुन शाहरुख आर्थर रोज जेलच्या दिशेने निघाला
आर्यन खानला आर्थर रोडबाहेर येण्यास आणखी थोडा वेळ लागणार
सकाळी 10 वाजता नंतरच तो जेलबाहेर येण्याची शक्यता
जामीन पत्र पेटीमध्ये 6-7 पत्र होते
त्यामुळे ते पत्र पडताळण्यास वेळ लागण्याची शक्यता
सकाळी 9 वाजेनंतर ही जामीनाची कारवाई सुरु होईल
तसेच आर्यनने जेलमधून घेतलेली पुस्तकं आणि इतर सामान त्याला परत करावं लागेल
त्यामुळे त्याला तुरुंगाबाहेर येण्यास 10 वाजण्याची शक्यता आहे
जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोरhttps://t.co/z4TV3GH0g9#JuhiChawla #ArthurRoadJail #AryanKhan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021
Shah Rukh Khan House Mannat | आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, शाहरुख खानचा 200 कोटींचा बंगला आहे तरी कसा ?https://t.co/VOhJX9uM49#ShahRukhKhan | #Mannat | #AryanKhan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021
– आर्थर रोड जेलची पेटी 5.30 वाजता उघडली,
– यात आर्यनचे कागदपत्र सतीष माने शिंदे यांनी टाकले असल्याची माहीती
– 7 ते 8 च्या सुमारास आर्यन बाहेर पडणार
Mumbai | Jail officials opened the bail box outside Arthur Road Jail at about 5:30 am today to gather bail orders. A physical copy of Aryan Khan’s bail release order was also kept inside, yesterday.
Aryan will be released this morning, in connection with drugs-on-cruise-case. pic.twitter.com/Kb8JCjeAHf
— ANI (@ANI) October 30, 2021