मुंबई: मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीची आरक्षण (reservation) सोडत जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीत आपला मतदारसंघ सुरक्षित राहावा म्हणून देव पाण्यात अनेक नगरसेवक बसले होते. त्यापैकी काही नगरसेवकांचे मतदारसंघ सुरक्षित राहिले आहेत. मात्र, काहींचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांची प्रचंड गोची झाली आहे. शिसवसेनेचे (shivsena) नेते, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी आणि भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित तसेच ज्योती अळवणी यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांची चेहरे पडले असून आता जाये तो जाये कहाँ अशी या नगरसेवकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता नवीन वॉर्ड शोधावे लागणार आहेत. मात्र, आधीच त्या मतदारसंघात असलेले नगरसेवक इतरांना जागा सोडतील काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
60,85,107,119,139,153,157,162,165,190,194,204,208, 215, 221
139 अनुसुचित जाती महिला sc
190 अनुसुचित जाती महिला sc
194 अनुसुचित जाती महिला sc
165 अनुसुचित जाती महिला sc
107 अनुसुचित जाती महिला sc
85 अनुसुचित जाती महिला sc
119 अनुसुचित जाती महिला sc
204 अनुसुचित जाती महिला sc
55, 124
124
60 – योगीराज दाभाडकर भाजप
85 ज्योती अळवणी भाजप अजा महिला
107 समिता विनोद कांबळे (भाजप
119-मनिषा रहाटे राष्ट्रवादी
139- अख्तर अब्दुल रज्जाक कुरेशी सपा (अजा महिला)
153 अनिल पाटणकर शिवसेना
157 आकांक्षा शेट्ये शिवसेना
162 वाजीद कुरेशी काँग्रेस
165आश्रफ आजमी काँग्रेस (अजा महिला)
190 शीतल गंभीर देसाई भाजप (अजा महिला
194- समाधान सरवणकर शिवसेना (अजा महिला)
204 अनिल कोकीळ शिवसेना अजा महिला
208 रमाकांत रहाटे शिवसेना
215 अरुंधती दुधवडकर शिवसेना
221 आकाश पुरोहित भाजप