तुम्ही कारने प्रवास करत असाल तर बातमी आवश्य वाचा, नियम पाळा, अन्यथा दंड भरावा लागेल…
तुम्ही जर कारने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे...
मुंबई : तुम्ही जर कार (Car) चालवत असाल किंवा कारने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. याआधी ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी सीट बेल्ट कंपल्सरी होतं. पण आता मागच्या सीटवर बसणाऱ्या लोकांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. अपघातातील धोका टाळण्याासाठी हा नियम (Car Driving Rules) करण्यात आला आहे. जर नियम पाळला नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Published on: Nov 01, 2022 09:50 AM
Latest Videos