Marathi News Maharashtra Mumbai Narendra Modi will inaugurate Atal Setu today, 18 thousand crores will be spent on the project marathi news
देशातील सर्वात मोठा समुद्रावरील सेतू इंजिनिअरींगची जादू, पाहा खास Photo
India Longest Sea Bridge Atal Setu in Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना आज मोठी भेट देणार आहे. या भेटीमुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त २० मिनिटांत होणार आहे. मुंबईतील अटल सेतूचे मोदी लोकार्पण करणार आहेत. इंजिनिअरींगची जादू म्हणावी, असा हा प्रकल्प आहे. पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते.