Marathi News Maharashtra Mumbai Top9 Headlines of date 21 march 2022 of tv9 marathi top nine news in one minute Maharashtra Politics national and international sports entertainment and other news
TOP9 | राज्यात तिथीनुसार शिवजंयती उत्साहात, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट |
आज 21 मार्च 2022 राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. चीनमध्ये प्रवासी विमान कोसळलं यामध्ये 133 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Image Credit source: TV9
Follow us on
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी, शिवसेनेचा मुंबई विमानतळावर कार्यक्रम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची उपस्थिती, मनसेकडून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मनसेतर्फे पुष्पवृष्टी, वाचा सविस्तर राज ठाकरेंची उपस्थिती तर, शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आजन्म काम करू, राज ठाकरेंकडून मनसे सैनिकांना प्रतिज्ञा, वाचा सविस्तर कपाळाला माती लावत अमित ठाकरे शिवनेरीसमोर नतमस्तक, ढोलताशाच्या गजरात शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात वाचा सविस्तर
कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता, भाजपनेच निवडणूक लादली, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा आरोप, वाचा सविस्तर
ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे? नितेश राणे यांच्याकडून संजय राऊतांवर हल्लाबोल सुरुच, वाचा सविस्तर
उत्तराखंडमध्ये भाजपचं ठरलं, पराभूत पुष्करसिंग धामी यांना पुन्हा संधी, राजनाथ सिंग यांची मोठी घोषणा, वाचा सविस्तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला, प्रमोद सावंत यांची निवडवाचा सविस्तर
आपकडून राज्यसभेसाठी अशोक मित्तल आणि हरभजन सिंग, राघव चढ्ढा, संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा, वाचा सविस्तर तर, काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदही संकटात वाचा सविस्तर
चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना, बोईंग 737 विमान क्रॅश, जंगलात कोसळल्यावर विमान जळून खाक, 133 प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता, वाचा सविस्तर
पाकिस्तानाचे पंतप्रधान इमरान खान राजकीय संकटात, 25 मार्चला अविश्वास ठरावावर मतदान, आणीबाणी लागण्याची शक्यता वाचा सविस्तर
द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर मीटूचे आरोप, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या जुन्या आरोपांवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण वाचा सविस्तर