मुंबई : नालासोपाऱ्यात (Nalasopara) एक कार्यालयात (Office) एक भला मोठा साप घुसला. या सापाने या कार्यालयात त्याची दृश्य सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क यश इंटरप्राईजेस (Central Park Yash Enterprises) या कार्यालयात काल (रविवारी) दुपारी साडे 3 वाजताच्या सुमारासची ही घटना घडली आहे. कार्यालयाच्या मालकाने त्वरित सर्फमित्राला बोलावून सापाला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो अध्याप ही मिळून आला नाही. आज सकाळपासून कार्यालयातील सर्व सामान बाहेर काडून, सापाला शोधण्याचा प्रयत्न केला पण साप काही सापडलाच नाही. पण सीसीटीव्हीत मात्र हा साप कैद झाला आहे. यातली सापाची हालचाल अंगावर काटा आणणारी आहे.
नालासोपाऱ्यात एक कार्यालयात एक भला मोठा साप घुसला. या सापाने या कार्यालयात त्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क यश इंटरप्राईजेस या कार्यालयात काल (रविवारी) दुपारी साडे 3 वाजताच्या सुमारासची ही घटना घडली आहे.
Nalasopara | CCTV | कार्यालयात घुसलेला साप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #Videos #cctvfootage #Nalasopara #snake #snakes pic.twitter.com/xWoqDorsJa
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2022
हा साप या कार्यालयात आला तेव्हा तिथं कुणीही उपस्थित नव्हतं पण सीसीटीव्ही पाहिल्यानंतर या घटनेची कल्पना आली. मग कार्यालयाच्या मालकाने त्वरित सर्फमित्राला बोलावून सापाला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो अध्याप ही मिळून आला नाही. आज सकाळपासून कार्यालयातील सर्व सामान बाहेर काडून, सापाला शोधण्याचा प्रयत्न केला पण साप काही सापडलाच नाही. पण सीसीटीव्हीत मात्र हा साप कैद झाला आहे. यातली सापाची हालचाल अंगावर काटा आणणारी आहे.
संबंधित बातम्या