Marathi News Maharashtra Nashik Queues for vaccination in Nashik from 3 am, stock of vaccine in the city after waiting for 3 days
नाशिकमध्ये लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगा, 3 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरात लसीचा साठा
नाशिकमध्ये लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगा लागल्या आहेत. कारण 3 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. लसवंत होण्यासाठी शहरातील विविध भागांतील नागरिकांनी पहाटे 3 ते 4 वाजेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती.