अकोला : राज्यातील जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अकोल्यात अपेक्षेप्रमाणे वंचितने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रकाश आंबेडकरांचा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग नसतानाही वंचितने नेत्रदीपक यश मिळवलं आहे. 14 पैकी वंचितने 6 जागा जिंकल्या आहेत.
1) घुसर – शंकर इंगळे – वंचित
2) कुरणखेड – सुशांत बोर्डे – वंचित
3) अंदूरा – मीना बावणे – वंचित
4) शिर्ला – सुनील फाटकर – वंचित
5) देगाव – राम गव्हाणकर – वंचित
6) तळेगाव बु. – संगिता अढाऊ – वंचित
7)अडगाव – प्रमोदिनी कोल्हे – अपक्ष
8)लाखपुरी – सम्राट डोंगरदिवे – अपक्ष
9)अकोलखेड – जगन्नाथ निचळ – शिवसेना
10)दगडपारवा – सुमन गावंडे – राष्ट्रवादी
11)बपोरी – माया कावरे – भाजप
12)दगडपारवा – किरण अवताडे मोहोड – राष्ट्रवादी
13)दानापूर – गजानन काकड – काँग्रेस
14)कुटासा – स्फूर्ती गावंडे – प्रहार
अकोला झेडपी पोट निवडणुकीत वंचितने 6 जागा कायम राखल्या
वंचित समर्थक दोन सदस्य होते, समर्थक एकमेव सदस्य
भाजपच्या दोन जागा कमी झाल्या, राष्ट्रवादीची 1 जागा वाढली
झेडपीत आता वंचित आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समसमान 22 जागा
अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती
एकूण जागा 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01
(Akola ZP Election Result 2021 Winners List in Marathi BJP vs Shiv Sena vs Congress Party wise Candidate name final tally)
हे ही वाचा :
Washim ZP winner list : वाशिम जिल्हा परिषद निकाल, विजयी उमेदवारांची यादी