पिंपरी – शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारावेळी निधन झाले. 79 वर्षाचे असताना त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या दोन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यावरील उपचार सुरू होते. त्यातच त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.