Pune-Mumbai Expressway Traffic | पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी ; वाहनाच्या रांगा …

| Updated on: Feb 19, 2022 | 12:26 PM

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विकेंड या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. याचाच परिणाम वाहतुकीवर झाला आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.

1 / 5

2 / 5
मुंबईहून- पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाल्याने    वाहनचालकांना  वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

3 / 5
 पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

4 / 5
  प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

5 / 5
कोरोनामुळे  दोन वर्षापासून मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.  मात्र यंदा कोरोना नियमांना शिथिलता मिळाल्यानंतर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.  त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत आहे.