Photo gallery | पुण्यात शिवसेना आणि मनसेचं कार्यालय शेजारी शेजारी चर्चेला उधाण; आगामी निवडणुकात दोघे एकत्र येणार का?

| Updated on: Mar 24, 2022 | 5:22 PM

पुण्यातील नवी पेठेत मनसे आणि शिवसेनेचं कार्यालय शेजारी शेजारी उघण्यात आलेल्या चर्चेला उधाण आले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युती करणार या चर्चांना उधाण आले आहे.

1 / 4

2 / 4
त्यानंतर आता शिवसेनेच्या प्रसाद काकडे यांनी येथेच  कार्यालय सुरु केलं आहे. आगामी  निवडणूक लक्षात घेत संपर्क कार्यालयात नेत्याची ये-जा वाढू लागली आहे. त्यामुळे संपर्क कार्यालये सुरु करण्यावर ही भर दिला जात आहे

3 / 4
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी  मनसेच्या  वर्धापन दिनाचा  कार्यक्रमही पुण्यातच पार पडला. यावेळी  आगामी महापालिका  निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांनी कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन ही केले.

4 / 4
या दौऱ्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी पेठ येथे कार्यालयाचं उद्घाटन  केलं होतं. त्यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठीशी घेतल्या  होत्या.