सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात एक हेलिकॉप्टर नावाचा दुर्मिळ मासा सापडला आहे.
कृष्णा नदी पात्रात हरिपूरचे मच्छिमार विकास नलवडे यांना हा हेलिकॉप्टर मासा सापडला आहे.
या माशाचे नाव सखर असून तो फिशटॅन्क मध्ये अधिक ठेवला जातो.
कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करताना विकास नलवडे यांना हा मासा आढळला आहे.
हेलिकॉप्टर सारखा आकार असणाऱ्या या दुर्मिळ माशाला पाहण्यासाठी हरिपूरमध्ये गर्दी होत आहे.