Photo | निसर्गानं दिलेलं, ते पुन्हा त्यानचं हिरावून घेतलं; नुकसानग्रस्त पिकांचे डोळ्यात पाणी आणणारे फोटो
सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे पाहून आता शेतकऱ्यांना आता अश्रू अनावार झाले आहेत.