अंबरनाथच्या नालिंबी डोंगराला वणवा, वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान

| Updated on: Mar 14, 2022 | 9:29 AM

अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नालिंबीच्या डोंगराला मोठी आग लागलीये. वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय.

1 / 5
अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नालिंबीच्या डोंगराला मोठी आग लागलीये. काल संध्याकाळच्या सुमारास लागलेला हा वणवा अजूनही धुमसतच आहे.

2 / 5
वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय. आगीमुळे संपूर्ण डोंगर परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत.

3 / 5
संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या वणव्याबाबत वनविभागात कळवल्यानंतरही एकही कर्मचारी वणवा विझवण्यासाठी फिरकला नाही.

4 / 5
काल संध्याकाळपासून लागलेला वणवा रात्रभर धुमसतोय. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील डोंगराला सतत वणवे लागतायत.

5 / 5
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच वणव्यांचं सत्र सुरू असून हे वणवे रोखण्यात वनविभागाला अपयश येतंय.