आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच इतर महत्वाच्या घडामोडींचाही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
Ad
महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
Image Credit source: tv9
Follow us on
ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधारी विरोधकांची एकजूट, सुधारणा विधेयक एकमतानं मंजूर,आयोगाचे अधिकार सरकारकडे, विधेयक मंजूर झाल्याने काय होणार?; वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/3sN5Id4
इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं! तर ठाकरे सरकार पळपुटं, वीज कापणं बंद होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://bit.ly/3Ko7aI
शिवसेना भवनात संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद, वेळही ठरली, टार्गेटवर कोण? याचीही राजकारणात चर्चा, मागची पत्रकार परिषद ठरलेली वादळी https://bit.ly/3sP0Ap9
शेवटच्या दिवशी शिवसेनेचा षटकार, 6 हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर, भाजपची निदर्शनं, : मुंबई महापालिकेवर उद्यापासून ‘प्रशासक राज’, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईला असेच सोडणार नाही https://bit.ly/37e1RxH
रशिया आणि युक्रेनमध्ये आज चर्चेची तिसरी फेरी, युद्धावर ताडगा निघणार का याकडे लक्ष…तर मोदी आधी झेलेन्स्कींशी बोलले नंतर पुतिनशी, मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात नेमका काय तोडगा सांगितला? वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3Ck6Sju
सिनेमागृह ते सोशल मीडिया.. चर्चा आहे ती म्हणजे फक्त नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ या चित्रपटाची, मुलाखतीत नागराज काय म्हणाला वाचा एका क्लिकवर, तर गंगुबाई काठियावाडी शंभर कोटींच्या जवळ https://bit.ly/3sOpxkw