TOP 9 Headlines | 27 Feb 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: Feb 27, 2022 | 8:17 PM

What's App Bulletin : आज 27 फेब्रुवारी, 2022. मराठी राजभाषा दिनी राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण घडामोडींचा होता. युक्रेन युद्धासोबत राष्ट्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात टीव्ही 9 मराठीच्या व्हॉट्सअप बुलेटिनमधून

TOP 9 Headlines | 27 Feb 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
27 फेब्रुवारी, 2022 रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on
  1. युक्रेन युद्धात होरपळलं, विनाशाची विदारक दृश्य समोर, शांतता चर्चा अधांतरी, तर युद्धामुळे भारतात इंधनाचे दर आणखी भडकणार, केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे संकेत | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  2. सलग तिसऱ्या दिवसी यशवंत जाधवांच्या घरी छापेमारी, 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप, तर इन्कम आणि टॅक्स काय फक्त महाराष्ट्रातच आहे का? संजय राऊतांचा सवाल | वाचा सविस्तर -इथे क्लिक करा. 
  3. पुण्यानंतर आता दक्षिण मुंबईत पॉवर फेल्युअर, तासाभर बत्तीगुल, बँक सेवेसह लोकलसेवेवरही परिणाम | वाचा सविस्तर –इथे क्लिक करा.  
  4. दुसऱ्या दिवसीही संभाजी छत्रपती उपोषणावर ठाम, आझाद मैदानावर कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांची रिघ, जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा, विखे पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल – वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  5. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं, आई वडील कष्टानं शिकवतात, पण काही जण शिक्षणासाठी जातात आणि तिथंत लग्न करुन सेटल होतात, रायगडमध्ये अजित पवारांची फटकेबाजी वाचा सविस्तर – इथे क्लिक करा 
  6. 2024मध्ये शिवसेना दिल्लील बसणार म्हणजे बसणारच, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचं स्वप्न काही सुटेना, नितेश राणेंचा टोला | वाचा सविस्तर –इथे क्लिक करा. 
  7. ‘गंगूबाई’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही कमाई जोरात, तर झुंड मराठी का केला नाही, यावर नागराज मंजुळेनंही दिलं रोखठोक उत्तर! वाचा सविस्तर – इथे क्लिक करा 
  8. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T-20 सामन्या भारत मजबूत स्थितीत, श्रीलंकेचे स्वस्तात गमावल्या चार विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दमदार काामगिरी, श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी, वाचा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स – इथे क्लिक करा
  9. मालमत्तेवरही मिळू शकतं कर्ज? प्रॉपर्टीवर लोन घेण्यासाठी नेमक्या काय अटी आणि नियम असतात? जाणून घ्या कामाची बातमी – इथे क्लिक करा

पाहा Video  4 मिनिटांत 24 हेडलाईन्स :