TOP 9 Headlines | 1 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: Jun 01, 2022 | 6:57 PM

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. बीसीआयचे अध्यक्ष सोरव गांगुली यांनी राजीनामा दिल्याच्याही बातम्या आल्या मात्र जय शाह यांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. तसेच राजकारणातही अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

TOP 9 Headlines | 1 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
एका मिनिटात 9 बातम्या
Image Credit source: tv9
Follow us on
  1. सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस, 8 जून रोजी चौकशीला बोलावलं; नेमकं प्रकरण काय?, वाचा सविस्तर सोनिया गांधींना ईडीची नोटीस लोकशाहीची चिंता वाढवणारी, भाजपकडून राजकीय संस्थेप्रमाणे ईडीचा वापर-बाळासाहेब थोरात, वाचा सविस्तर
  2. सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं? नव्या इनिंगची घोषणा, भाजपात प्रवेश करणार?, वाचा सविस्तर सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, जय शाह यांचा दावा, वाचा सविस्तर 
  3. गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल, धनगर संघटनांनीच का केली तक्रार? वाचा अनिल परबांच्या रिसॉर्टवरील कारवाईचा अहवाल सादर करा, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारला आदेश, वाचा सविस्तर
  4. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे प्रभारी, वाचा सविस्तर त्यांचे कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार तर आम्हीच; राऊतांनी भाजपला फटकारले, वाचा सविस्तर
  5. सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, वाझेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर-सूत्र, वाचा सविस्तर नवाब मलिक, देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?; राष्ट्रवादी कोर्टात दाद मागणार, वाचा सविस्तर 
  6. जीएसटी परतावा दिला, आता पेट्रोलचे दर कमी करा, भाजपचं राज्य सरकारला आव्हान; नेटकरी म्हणतात हे तर महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे!, वाचा सविस्तर
  7. ‘परब शिवसेनेचे, तुम्ही शिवसेनेच्या… आता तुमचं तुम्ही बघून घ्या’, अजितदादांनी घेतली निलम गोऱ्हेंची फिरकी, वाचा सविस्तर नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदेंनी लोकसभा लढवावी, काँग्रेस प्रदेश सचिवाचा आग्रह!, वाचा सविस्तर 
  8. बॉलिवूड गायक केके यांच्या मुंबईत होणार अंतिमसंस्कार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर अखेरच्या कॉन्सर्टमध्ये केकेनं गायली ‘ही’ 20 गाणी, वाचा सविस्तर 
  9. सिद्धू मुसेवालाच्या हल्लेखोरांची ओळख पटली, गोल्डी ब्रार विरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी, वाचा सविस्तर